Daily Archives: Nov 7, 2023
बातम्या
श्रीशैलमच्या भक्तांसाठी हवी ही सुविधा
बेळगाव लाईव्ह :बेळगाव आणि परिसरात श्रीशैलमचे प्रवासी मोठ्या संख्येने आहेत. अनेक भाविक पायी वारी करून या देवाच्या दर्शनाला जातात. त्यांच्या सोयीसाठी नैऋत्य रेल्वेने एक महत्वाची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हुबळी येथे जाऊन अनेकजण रेल्वे सुविधेचा लाभ घेण्याचा...
बातम्या
पुन्हा मराठी भाषिकांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न !
बेळगाव लाईव्ह :सुवर्ण सौध मुळेच सीमा लढ्याचं अस्तित्व संपुष्टात आले आहे असे मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी केले आहे.
बेळगावात मंगळवारी विधान सभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी सुवर्ण सौध मध्ये अधिवेशनाच्या तयारीची...
बातम्या
अधिवेशनाच्या तयारीची पाहणी , तारखेची प्रतीक्षा
बेळगाव लाईव्ह:कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या बेळगावातील अधिवेशनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही मात्र कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू टी खादर आणि विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी मंगळवारी सकाळी बेळगाव येथील सुवर्ण विधान सौध (SVS) ची पाहणी केली. सदर अधिवेशन आगामी...
विशेष
बेळगाव शहरात रहदारीचा वाढता वेढा…..
बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहराची लोकसंख्या १० लाखाच्या ........ वाहनांची संख्या अडीच ती तीन लाखांच्या घरात.....मात्र रहदारी नियंत्रणासाठी फक्त दोन पोलीस स्थानके व फक्त १५८ पोलीस अशी अवस्था बनली आहे. बेळगाव शहराचा विस्तार आणि रहदारी वाढत असताना रहदारी...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...