Daily Archives: Nov 17, 2023
बातम्या
जिल्ह्याला एकूण 32 कोटींचा दुष्काळी निधी : पालकमंत्री जारकीहोळी
बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्ह्यात येत्या फेब्रुवारीपर्यंत पुरेल इतका पाणी आणि चाऱ्याचा साठा उपलब्ध आहे. राज्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आल्यानंतर दुष्काळ व्यवस्थापनासाठी बेळगाव जिल्ह्याला यापूर्वीच 22.50 कोटी रुपये मंजूर झाले असून राज्य सरकारकडून एकूण 32 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध...
बातम्या
बेळगावात पालक मंत्र्यांनी घेतली दुष्काळ व्यवस्थापन बैठक
बेळगाव लाईव्ह :यंदा पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असून ज्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होईल तेथे तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा.
तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पंचायतीने स्वत:चा पाण्याचा टँकर खरेदी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम...
बातम्या
गदगनजीक कार अपघातात बेळगावचे दोघे जागीच ठार
बेळगाव लाईव्ह:चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार महामार्गा शेजारील शौचालयाला जाऊन धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावचे दोघेजण जागीच ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गदग शहराबाहेरील कळसापूर क्रॉस नजीक हुबळी -होस्पेट राष्ट्रीय महामार्गावर घडली.
अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांची...
बातम्या
श्रद्धेतून शारीरिक तंदुरुस्तीची प्रेरणादायी पदयात्रा
बेळगाव लाईव्ह: मुस्लिम बांधवात अजमेर यात्रेला खूप महत्व आहे देशातून अनेक जन या धार्मिक यात्रेला जात असतात. अजमेर वही जाते है जिन्हे ख्वाजा बुलाते हैं| ही म्हण देखील खूप प्रचलित आहे तेच पूर्ण करण्यासाठी बेळगावातील दोघा युवकांनी चालत प्रवास...
बातम्या
बेळगावपर्यंतच्या ‘वंदे भारत’ विस्ताराला विरोध?
बेळगाव लाईव्ह :पूर्वीपासूनच बेळगाव आणि हुबळी यांचे नाते मित्रत्वापेक्षा प्रतिस्पर्ध्यासारखेच राहिले आहे. बेळगाव घडणाऱ्या चांगल्या गोष्टींना आत्तापर्यंत हुबळीकर नेहमीच विरोध करत आले आहेत. नुकताच वंदे भारत रेल्वेचा विस्तार हुबळी -धारवाडहून बेळगावपर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे यालाही आता...
बातम्या
शहरात उद्या 23 वे मराठी बाल साहित्य संमेलन
बेळगाव लाईव्ह :गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे उद्या शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 23 व्या मराठी बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रानकवी ना. धों. महानोर साहित्य नगरी (गोगटे रंगमंदिर) कॅम्प...
बातम्या
मनमिळावू लढवय्या दलित नेत्याची एक्झिट…
बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेतील आरोग्य विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी व दलित समाजाचे नेते गाडे मार्ग, शहापूर येथील रहिवासी अर्जुन देमट्टी यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले.
निधन समयी त्यांचे वय 65 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे...
राजकारण
पत्रकारांच्या त्या वक्तव्यावर दिलगिरी
बेळगाव लाईव्ह: महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या त्या वक्तव्या बद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्या वक्तव्याचा निषेध करत पत्रकारांनी मंत्र्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती पक्ष श्रेष्ठी विरोधात तक्रार करण्याचा ठराव पास केला होता त्यावर...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...