29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 28, 2023

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची होणार पुनर्रचना

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशन विरोधात दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा भरवणार याशिवाय शहरातील चौकातून निदर्शन करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी रंगुबाई पॅलेस येथे शहर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस आयुक्तांनी...

भाजपकडून शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न -पालकमंत्री जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह :नगरसेवक हाणामारी प्रकरणाला काँग्रेस -भाजप असे करून राजकीय रंग दिला जात आहे. दोघांमधील वैयक्तिक भांडणाचे भांडवल करून संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे, असा स्पष्ट आरोप राज्याचे बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी...

मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास ‘यांनी’ दिला आंदोलनाचा इशारा

बेळगाव लाईव्ह :शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री तसेच संबधीत मंत्र्यांनी भेटण्यासाठी वेळ द्यावा, अन्यथा राणी कित्तूर चन्नमा चौक ते सुवर्णसौधपर्यंत मोर्चा काढून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटना-हरित सेना आणि स्वाभिमानी...

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे मानवी साखळी आंदोलन

बेळगाव लाईव्ह :वेतन आणि निवृत्ती वेतन सुधारणेच्या मागणीसाठी बीएसएनएलच्या जॉईंट फोरम ऑफ नॉन एक्झिक्यूटिव्ह युनियन अँड असोसिएशनतर्फे आज सकाळी मानवी साखळी करून आंदोलन छेडण्यात आले. वेतन आणि निवृत्तीवेतनात सुधारणा करण्यात यावी. त्याचप्रमाणे एनईपीपी बदलण्यात यावे. या आपल्या मागणांकडे सरकारचे लक्ष...

नगरसेवक अटक प्रकरणी पोलीस आयुक्तांचे पुन्हा स्पष्टीकरण

बेळगाव लाईव्ह :सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतरच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी पुन्हा एकदा दिले आहे. खानापूर रोडवरील दक्षता हॉस्पिटलकडून नगरसेवक जवळकर यांना पोलिसांनी...

चालू घडामोडीवरील साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट*

*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित इंग्रजी भाषा व चालू घडामोडीवरील साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट* SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही ,एरफोर्स, पोलीस दल, LIC, UPSC, KPSC, KSP, SDA, FDA, CISF, CRPF, BSF, सैनिक स्कूल तसेच देश व राज्यातील इतर स्पर्धा...

बेळगावात या भागात असणार वीजपुरवठा खंडित

बेळगाव लाईव्ह : हेस्कॉमने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने बुधवारी (दि. २९) वडगावमधील ११० केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सकाळी १० ते ३ तर नेहरुनगरमधील केंद्रातून होणारा वीजपुरवठा सकाळी ९ ते ३ पर्यंत खंडित केला जाणार आहे. ग्राहकांनी याची नोंद...

सरकारने मनपा आयुक्त यांच्या पाठीशी उभे राहावे -मरवे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराला अशोक दूडगुंटी यांच्या स्वरूपात कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त लाभलेत. तथापी त्यांच्यावर कुरघोड्या करणारेच जास्त झालेत. तेंव्हा राज्य सरकारने अशा कर्तव्यदक्ष आयुक्तांच्या पाठिशी खंबीर राहिल्यास बेळगावची सर्वसामान्य जनता धन्यवाद दिल्याशिवाय राहाणार नाहीत, असे मत शेतकरी नेते राजू...
- Advertisement -

Latest News

बुडा बैठक : ३८४.४६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 या वर्षासाठी 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. शुक्रवारी...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !