20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 3, 2023

रेल्वे, विज क्षेत्र खाजगीकरणा विरोधात सीआयटीयूचे निवेदन

बेळगाव लाईव्ह :रेल्वे सेवा आणि विद्युत क्षेत्राचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या नीतीविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीआयटीयु) संघटनेतर्फे आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीआयटीयु) संघटनेच्या बेळगाव...

पत्नीनेच केल्या पतीचा गळा घोटून निर्घृण खून

बेळगाव लाईव्ह :पत्नीनेच आपल्या व्यसनाधीन पतीचा दोरीने गळा आवळून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना चिक्कमुन्नोळी (ता. खानापूर) येथे नुकतीच घडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खून झालेल्या इसमाचे नाव...

बेकायदा लिंगचाचणी करणाऱ्या हॉस्पिटलवर छापा

बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील महाद्वार रोड येथील यश हॉस्पिटलवर बेळगावचे उपविभागीय अधिकारी व आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकून स्त्री भ्रूण परीक्षणाचा प्रकार उधळून लावला आहे. याप्रकरणी वापरले जाणारे रुग्ण नोंदणी पुस्तक, गरोदर महिलांचे स्कॅनिंग रिपोर्ट खात्याने ताब्यात घेतले असून...

कर्नाटक हाय अलर्टवर: डासांमध्ये आढळलाय झिका व्हायरस

बेळगाव लाईव्ह:कर्नाटकाच्या चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील तालकायलाबेट्टा गावातून गोळा केलेल्या डासांमध्ये झिका विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक आरोग्य विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आणि उपाय वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (NIV) राज्य युनिटच्या रिपोर्टनुसार, आरोग्य विभागाने माहिती दिली की...

बेळगावच्या मराठा समाजाच्या लढ्यात सहभागी होऊ : मनोज जरांगे पाटील

बेळगाव लाईव्ह: बेळगाव सह सीमा लढ्यात आणि शेतकरी जमीन संपादन विरोधी लढ्यास मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील बळ देणार आहेत.शुक्रवारी सकल मराठा समाज आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने संभाजी नगर येथे घे जरांगे पाटील यांची भेट घेत सविस्तर...

बेळगावकरांची बेसिक गरज रेल्वे खाते पूर्ण करणार का?

बेळगाव लाईव्ह :बस विमान आणि कारसारखी खासगी वाहने आली तरी आजही मोठा वर्ग रेल्वे प्रवासावर अवलंबून आहे. रेल्वे प्रवास हौस म्हणून करणारे आहेत तसेच गरज म्हणून या प्रवासावर भर देणारे अधिक आहेत. या नियमित रेल्वे प्रवाशांच्या काही पायाभूत गरजा...

म. ए. समितीचे नेते, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बेळगाव लाईव्ह:1 नोव्हेंबर काळ्या दिनी सायकल फेरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत कर्नाटक सरकारच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईचा सीमा भागात निषेध...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !