Daily Archives: Nov 5, 2023
बातम्या
पूर्ण तालुक्यातील प्रत्येक कृषी पत्तीन संस्थांचे ऑडिट व्हावे
बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील प्रत्येक पतसंस्थेत भ्रष्टाचार आहे त्यामुळे सहकारी पतसंस्थांची चौकशी व्हावी सगळ्या संस्थांचे ऑडिट व्हावे अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढू लागलेली आहे.
मुतगा येथील युवक सचिन पाटील यांनी गेल्या चार दिवसापासून सहकारी कृषी पथ संस्थेच्या कार्यालयासमोर आंदोलन...
बातम्या
महापौरांना का मिळत नाही हक्काचा निधी?
बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात विकासकामे राबविण्यासाठी महापौरांना महापालिकेकडून १ कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर असतो. तर उपमहापौरांना ५० लाखांचा निधी मिळतो. पण, गेल्या नऊ महिन्यांत अधिकाऱ्यांनी हा निधी महापौरांना अद्याप उपलब्धच करुन दिला नाही. त्यामुळे, तीव्र नाराजी व्यक्त होत...
बातम्या
अरिहंत हॉस्पिटलमध्ये रोबोटिक तंत्रज्ञनाद्वारे गुडघे प्रत्यारोपण
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अरिहंत हॉस्पिटलमध्ये नुकताच डॉ. विक्रांत मगदूम यांच्या नेतृत्त्वाखाली रोबोटिक पद्धतीने 64 वर्षीय वृद्धेवर गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे अरिहंत हॉस्पिटलने रुग्णसेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून यापुढेही ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू...
बातम्या
घडामोडीवरील साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट*
*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित घडामोडीवरील साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट*
SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही ,एरफोर्स, पोलीस दल, LIC, UPSC, KPSC, KSP, SDA, FDA, CISF, CRPF, BSF, सैनिक स्कूल तसेच देश व राज्यातील इतर स्पर्धा परीक्षां तयारीसाठी बेळगाव Live...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...