20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 8, 2023

बेळगाव विमानतळ धावपट्टी, टर्मिनल विस्तार योजना अशी आहे

बेळगाव लाईव्ह :बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार सांबरा विमानतळाच्या धावपट्टी आणि टर्मिनलच्या विस्तारासाठी कार्यवाही सुरू आहे. या कामासाठी बेळगावमध्ये अंदाजे ५७ एकर जमीन संपादित करण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती पावले उचलत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) बेळगाव विमानतळावरील नवीन...

पत्नीची हत्त्या करण्यासाठी त्याने केला इतका प्रवास

बेळगाव लाईव्ह :धोका दिल्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करण्यासाठी पोलीस हवालदाराने केला 230 किमी प्रवास. कर्नाटकातील एका पोलीस हवालदाराने विश्वास तोडल्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याचा संशय आहे. हा गुन्हा करण्यासाठी हवालदाराने 230 किलोमीटरचा प्रवास केला अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. एका धक्कादायक...

त्या …आईला एक वर्षांपूर्वी दिलेले वचन केले पूर्ण

बेळगाव लाईव्ह :सामाजिक कार्य करताना अनेक वचने द्यावी लागतात. मात्र सर्वच जण ती वचने पूर्ण करीत नाहीत. मात्र बेळगावचे फेसबुक फ्रेंड सर्कल खऱ्याअर्थाने रियल लाईफ हिरो ठरले आहेत. एका आईला एक वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करून त्यांनी एक आदर्श...

कापलेली भातं धोक्यात… रब्बी पिकांना दिलासा

बेळगाव लाईव्ह : बुधवारी सकाळी बेळगाव शहर परिसराला अवकाळी पावसाने झोडपले त्यामुळे या कापणी झालेल्या भात पिकाला धोका निर्माण झालाय तर पावसाच्या ओलीने आगामी रब्बी पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी सुक्या दुष्काळाने शेतकरी...

भाजप जे डी एस आमदार काँग्रेस मध्ये येतील

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी बुधवारी भाजप आणि जे डी एस आमदारां बाबत मोठे विधान केले आहे.आगामी 15 नोव्हेंबर दिवाळीनंतर जेडीएस-भाजपचे अनेक आमदार काँग्रेस पक्षात सामील होतील. दिल्ली दौऱ्यावर असलेले डीसीएम डीके शिवकुमार यांनी आज पत्रकार...

दिवाळीची खरेदी बाजारात गर्दी

बेळगाव लाईव्ह :दिवाळी केवळ एका दिवसांवर आल्याने बाजारपेठमध्ये चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.बुधवारी सकाळी जरी पाऊस पडला असला तरी खरेदीसाठी लोक बाजारात दाखल झाले होते. दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहक गर्दी करत आहेत. कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी दुकानात...

बेळगावात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी ..

बेळगाव लाईव्ह :- हवामान खात्याने देशातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता गेल्या काही दिवसांपुर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात विविध ठिकाणी गेल्या चार अवकाळी पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान कर्नाटकातही काही ठिकाणी गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाच्या...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !