Daily Archives: Nov 6, 2023
बातम्या
ज्यावेळी बुडा आयुक्त काढतात पळ….
बेळगाव लाईव्ह : घरकुल योजनेसाठी जमीन संपादनास विरोध करणारे शेतकरी ज्यावेळी बैठकीसाठी येतात त्यावेळी चक्क बुडा आयुक्तांनी पळ काढल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.कणबर्गी निवासी घरकुल योजना क्रमांक 61 साठी काहीही झाल्यास...
बातम्या
विधिमंडळ अधिवेशनाची घोषणा मंगळवारी होणार
बेळगाव लाईव्ह ;डिसेंबर महिन्यात नियोजित विधिमंडळ अधिवेशनाची घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे.
विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती मंगळवारी हलगा येथील सुवर्णसौधची पाहणी करून अधिवेशना बाबत घोषणा करणार आहेत.
चार डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान बेळगावात विधिमंडळ अधिवेशन होण्याची शक्यता आहे....
बातम्या
सदाशिव नगरात घरफोडी
बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील सदाशिवनगर येथील एक बंद घर फोडून 60,000/- रुपये रोकड आणि 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगावच्या सदाशिवनगर येथील रहिवासी शेखरगौडा मल्लनगौडा पाटील...
बातम्या
मार्कंडेय साखर संचालक मंडळाचा असा महत्वाचा निर्णय
बेळगाव लाईव्ह:जिल्हा प्रशासनाने आम्हाला सांगिलेल्या एफआरपीपेक्षा अधिक दर आम्ही जाहीर केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे असे मत मार्कंडेय साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आर. आय. पाटील यांनी व्यक्त केले.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याने...
बातम्या
पाच दिवसांनी उपोषण घेतले मागे मिळालं ठोस आश्वासन
बेळगाव लाईव्ह :शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषी पत्तिन संस्थेवर गैरव्यवहाराचा आरोप करत मुतगा येथील युवा कार्यकर्ते सचिन पाटील यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेला आणि पाच दिवसांच्या उपोषणाला यश आले आहे.
सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी ए आर सुरेश गौडा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते...
बातम्या
झिकाच्या पाश्र्वभूमीवर महापौरां कडून शाळेची पाहणी
बेळगाव लाईव्ह : झिका व्हायरस बाबत राज्यातील आरोग्य खात्याने अलर्ट दिला असताना बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी 34 नंबर सरकारी मराठी शाळेला भेट देऊन तेथील परिसरातील स्वच्छतेची तपासणी केली.
त्याच बरोबर तेथे पडलेला कचरा त्याची त्वरित उचल करून तिथं डांस...
बातम्या
रस्त्यावर पार्किंग देणाऱ्या मॉल मालकाचा कारभार कुणाच्या आशीर्वादाने?
बेळगाव लाईव्ह:शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे सध्या बेळगावच्या नागरिकांना एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. भव्य मॉल उभारण्यात आला आहे, मात्र ग्राहकांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने नेहमीची कोंडी आणि नागरिकांचे हाल असे चित्र आहे.
पार्किंगची सोय केलेली नसताना या मॉल ला...
बातम्या
४ डिसेंबर पासून सुरु होणार राजकीय जत्रा
बेळगाव लाईव्ह:कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन यावर्षी ४ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. यामुळे बेळगावात राजकीय जत्रा भरणार आहे. सभापती यु टी खादर यांनी याचे संकेत दिले आहेत.
यावेळचे अधिवेशन १२ दिवसांचे असेल आणि यामध्ये प्रामुख्याने उत्तर कर्नाटकाच्या विकासावर भर दिला...
बातम्या
मित्राला भेटायला गेलेल्या जवानांवर हल्ला
बेळगाव लाईव्ह: मित्रांना भेटायला गेलेल्या एका सैनिकावर अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना गणेशपूर येथे घडली आहे. महाराष्ट्रातील चंदगड येथील रहिवासी असलेल्या परशुराम पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला या घटनेचा vdo सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बेळगाव शहराच्या हद्दीसमोरील रस्त्याच्या...
बातम्या
व्हेजिटेबल ग्रोव्हर्स सोसायटीच्या अध्यक्ष संचालकांना वॉरंट जारी
बेळगाव लाईव्ह:बेलगाम डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल ग्रोव्हर्स, सेलर्स अॅण्ड परचेजर्स को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्ष, संचालकांविरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. ठेवी परत न दिल्यामुळे दाखल तक्रारीवर हा वारंट बजावण्यात आला आहे. त्यानुसार अध्यक्ष, संचालकांना १५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहावे...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...