20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 26, 2023

नगरसेवक जवळकर यांची कारागृहात रवानगी

बेळगाव लाईव्ह: प्रभाग क्रमांक 42 चे भाजप नगरसेवक अभिजित जवळकर यांना रविवारी रात्री अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. मोबाईल टॉवर बसविण्याच्या वादातून भाग्यनगर येथे गेल्या गुरुवारी नगरसेवक अभिजीत जवळकर आणि स्थानिक रहिवाशी रमेश पाटील यांच्यात वादावादी...

भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ -मंत्री जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह:भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, न्याय व स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. भारतीय संविधान अर्थात राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ घटना मानली जाते, असे विचार राज्याचे बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शहरातील बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आज...

माजी सैनिकांचा भव्य मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात

बेळगाव लाईव्ह:मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या आश्रयाखाली दक्षिण भारत एरिया एक्स -सर्व्हिसमन रॅली हा माजी सैनिकांचा भव्य मेळावा आज रविवारी उस्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला. वयस्कर जवानांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आणि निधड्या वीर नारींचा सत्कार करण्याच्या उद्देशाने या...

रमेश पाटील यांच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर धरणे

बेळगाव लाईव्ह:भाग्यनगर प्रभाग क्र. 42 चे नगरसेवक अभिजीत जवळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या रमेश पाटील यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करावी, या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदुस्तान व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी दुपारी टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर...

तब्बल 44.51 टक्क्यांनी वाढली विमान प्रवासी संख्या

बेळगाव लाईव्ह:भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) नुकत्याच जाहीर केलेल्या विमान प्रवासी संख्येच्या ताज्या यादीनुसार बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली असून गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही संख्या तब्बल 44.51 टक्क्यांनी लक्षणीय वाढली आहे. मागील कांही महिन्यात घटलेली बेळगाव विमानतळाची (आयएक्सजी)...

रिक्षाच्या धडकेने अर्भकाचा गर्भवतीच्या पोटातच मृत्यू

बेळगाव लाईव्ह:भरधाव ऑटो रिक्षाने धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी घडली. शहापूर महात्मा फुले रोडवर काल रात्री हा अपघात घडला. याबाबत समजलेली माहिती अशी की, लक्ष्मीनगर वडगाव येथील वैशाली (वय 23) ही गर्भवती...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !