Daily Archives: Nov 4, 2023
क्रीडा
पोतदार स्कूलमध्ये फ्रीस्टाइल फुटबॉल कार्यशाळा संपन्न
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कुडची रोडवरील पोतदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे इंग्लंडमधील नामवंत क्रीडा व्यक्तिमत्व आणि जगातील अव्वल फ्रीस्टाइल फुटबॉलपटू जीमी नाईट यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलांसाठी आयोजित फ्रीस्टाइल फुटबॉल कार्यशाळा आज उत्साहात पार पडली.
पोतदार इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर आयोजित या फ्रीस्टाइल...
बातम्या
बीम्स हॉस्पिटल विकास आढावा बैठक; 450 बेड्सच्या हॉस्पिटलसाठी प्रस्तावाची सूचना
बेळगाव लाईव्ह:आवश्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरतीसह फर्निचर आणि इतर वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी बेळगावातील 250 खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला अनुदानासाठी सूचित केले जाईल असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण , कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका खात्याचे मंत्री शरणप्रकाश आर. पाटील यांनी...
बातम्या
पॅकेज’ पद्धतीच्या विरोधात शहरात कंत्राटदारांचे आंदोलन
बेळगाव लाईव्ह :सरकारकडून स्थानिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांची कामे 'पॅकेज' स्वरूपात देण्याची अन्यायकारक पद्धत बंद करावी. स्थानिक पातळीवरील कंत्राटदार व कामगारांच्या हितासाठी विकास कामांचे कंत्राट देण्याच्या या पद्धतीत बदल करावा, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कार्यरत कंत्राटदार संघटनेतर्फे आज...
बातम्या
शहर स्वच्छता कंत्राटासाठी 28 कोटींचा प्रस्ताव
बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट देण्यासाठी महापालिकेने 28 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच निविदा काढली जाणार आहे.
बेळगाव महापालिकेकडून यावेळी शहरातील संपूर्ण म्हणजे 58 प्रभागांच्या स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट दिले जाणार आहे. यासाठी...
बातम्या
लक्ष विचलित करून 4 लाखांच्या महागड्या साड्या लंपास
बेळगाव लाईव्ह :दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून एका पुरुषासमवेत आलेल्या पाच ते सहा महिलांच्या टोळक्याने सुमारे 4 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या रेशमी साड्या लंपास केल्याची घटना खडेबाजार येथे एका कापड दुकानांमध्ये काल उघडकीस आली.
दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारात होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा...
बातम्या
एफआरपी प्रमाणेच ऊसाला दर द्या; डीसींची कारखान्यांना सूचना
बेळगाव लाईव्ह :सरकारने यंदाच्या 2023-24 मधील गळीत हंगामासाठी जाहीर केलेल्या न्याय व लाभदायक दरानुसार (एफआरपी) जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रति टन ऊसाला दर द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना केली आहे.
शहरातील गणेशपुर रोडवरील निजलिंगप्पा साखर संस्थेमध्ये...
बातम्या
बेळगावच्या वृद्धाश्रमाचा रील झाला… हिट
बेळगाव लाईव्ह:सोशल मीडियावर आपली कलाकारी सादर करणाऱ्यांना व्हीवर्स चांगलाच प्रतिसाद देतात आणि एका रात्रीत कोणीही प्रसिद्ध होऊ शकतो. फक्त ती कला कशी सादर करायची याचे योग्य ते संदर्भ पाळावे लागतात.
डिजिटल मार्केटिंगच्या जमान्यात आता नव नवीन प्रकार दाखल होत आहेत....
बातम्या
शेतकऱ्यांची साखर गोड होणार का?
बेळगाव लाईव्ह :राब राब राबून काबाड कष्ट करून पिकवलेला ऊस कारखान्यांना घालायचा आणि बिलाची वाट बघत बसायची हे शेतकऱ्याच्या नशिबातले रडगाणे कधीच चुकले नाही. उसाची साखर विकून कारखाने मालामाल आणि बळीराजाच्या हाती फक्त चीपाडे हे ठरलेले आहे. यावर्षीही गाळप...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...