32 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 25, 2023

शहरासाठी पाण्याचे नियोजन काळाची गरज

बेळगाव लाईव्ह विशेष:यावर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे बेळगाव शहर परिसरात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. शहराला येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र त्यानंतर कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या...

विणकारांचा ‘बेळगाव विधानसौध चलो’चा इशारा

बेळगाव लाईव्ह :विणकारांच्या यंत्रमागांना 10 एचपीपर्यंत 'शून्य' रुपये आणि 20 एचपीपर्यंत सव्वा रुपये वीज बिल आकारले जावे या प्रमुख मागणीसह विणकारांच्या विविध मागण्या सरकारने येत्या 6 डिसेंबरपर्यंत मान्य न केल्यास 'बेळगाव सुवर्ण विधानसौध चलो' आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य...

चर्चेत येऊ लागलाय कॅन्टोन्मेंट बोर्डाचा भ्रष्टाचार

बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारच्या बेळगाव येथील या संस्थेमधील भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणावरील चर्चा रंगू लागल्या आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील बहुतांश कर्मचारी वर्षानुवर्षे त्या ठिकाणीच तळ...

बेळगावात आय डी ई एस अधिकाऱ्याची आत्महत्या

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक राज्यातील एकमेव कॅन्टोन्मेंट असलेल्या बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के आनंद यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. गेल्या सहा दिवसापासून कॅन्टोन्मेंट बोर्डावर सीबीआय अधिकाऱ्यांनी धाड टाकुन चौकशी सुरू केली होती त्या पार्श्वभूमीवर सीईओ...
- Advertisement -

Latest News

अतिक्रमण विरोधात गाडेमार्ग भागातील शेतकऱ्यांची आंदोलनाची तयारी

बेळगाव लाईव्ह:येळ्ळूर रोड येथील गाडेमार्ग परिसरातील शेतकऱ्यांसाठी परंपरागत ठेवलेल्या रस्ते वजा पायवाटांवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात आले नाही तर...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !