19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 24, 2023

कणकुंबी येथे 25 लाखांचा अवैध दारू साठा जप्त

बेळगाव लाईव्ह :कणकुंबी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील चेक पोस्टच्या ठिकाणी गोव्याहून दारूची बेकायदा वाहतूक करणारी लॉरी अडवून अबकारी अधिकाऱ्यांनी लाॅरीतील सुमारे 25 लाख रुपये किमतीच्या अवैध दारूसह एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई संदर्भात वरिष्ठ...

शहराच्या ‘या’ भागात रविवारी वीज खंडित

बेळगाव लाईव्ह :हेस्कॉमकडून त्रैमासिक देखभालीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे येत्या रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी नेहरूनगर आणि वडगाव फीडर्सचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. यामुळे रविवारी वीजपुरवठा खंडित होणारे शहराचे भाग पुढील प्रमाणे आहेत. नेहरूनगर फिडर : इंडाल,...

खानापूरात हत्तींचा हैदोस; भात पिकांचे प्रचंड नुकसान

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील हलगा -मेरडा परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने हैदोस घालत हातातोंडाशी आलेले भात पीक फस्त करण्याबरोबरच पिकाची प्रचंड नासधूस केल्याची घटना गेल्या बुधवारी रात्री घडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून हत्तीच्या त्या कळपाचा तात्काळ बंदोबस्त...

कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे डीसींना निवेदन

बेळगाव लाईव्ह :कोल्हापूर येथून सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची वाहने त्यांच्या निवासस्थानापर्यंत नेण्याची परवानगी दिली जावी या प्रमुख मागणीसह विविध सुविधांची मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेतर्फे बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त...

टॉवर बसवण्याच्या वादातून नगरसेवकाला मारहाण

बेळगाव लाईव्ह :पूर्ववैमनस्यातून नगरसेवक अभिजीत जवळकर (वय ४५) यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी तीनच्या सुमारास भाग्यनगर नवव्या क्रॉसवर घडली. त्यानंतर हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यामुळे, पोलिसांनी तातडीने हल्लेखोर रमेश पाटील...

बेळगाव सी बी आय चौकशी सुरूच…

बेळगाव लाईव्ह:कॅण्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी भरती प्रकरणी गेल्या पाच दिवसांपासून सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. सुरवातीला अधिकारी व भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी झाली. गुरुवारी (दि. २४) याबाबत तक्रार करणारे कॅण्टोन्मेंट बोर्डचे सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांच्याकडेही चौकशी करण्यात आली. त्यामुळे, आणखी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !