20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 22, 2023

विजयेंद्र आणि आर. अशोक यांच्या प्रमोशनवर नाराज उत्तर कर्नाटकातील नेते

बेळगाव लाईव्ह विशेष :आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकप्रिय नसलेल्या दोन नेत्यांची पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याबद्दल अनेक प्रमुख नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून ज्यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या गटाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा...

नाव घातल्यास जबाबदारी कुणाची?

बेळगाव लाईव्ह:बेळगाव live ने मागील आठवड्यात एका सहकारी संस्थेत कमिशनच्या आशेने सुरु असलेला गैर कारभार चव्हाट्यावर आणला. नाव न घालता संस्थेच्या ठेवीदारांच्या हिताच्या चार गोष्टी उजेडात आणल्याबद्दल या लेखमालेचे कौतुक झाले. टीकाही झाली. लेख वाचून अनेकांनी कॉमेंटच्या माध्यमातून संस्थेचे नाव...

विद्यार्थ्यांसाठी सीबीटी ते धामणे बस प्रवास ठरतोय जीवघेणा

बेळगाव लाईव्ह:बेळगाव सीबीटी ते धामणे (ता. जि. बेळगाव) गावादरम्यानच्या अपुऱ्या बस सेवेमुळे नागरिकांना विशेष करून विद्यार्थ्यांना उपलब्ध बसमध्ये दाटीवाटीने एकच गर्दी करून अक्षरशः लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने धामणे गावासाठी अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याची जोरदार मागणी होत...

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील सीबीआय चौकशी सुरूच

बेळगाव लाईव्ह :कॅन्टोन्मेंट बोर्डातील बेकायदा कर्मचारी भरती प्रक्रिया, अवैध बांधकाम तसेच जमिनीच्या अतिक्रमणांसंदर्भात स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय तपास यंत्रणेकडून (सीबीआय) बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयावर छापा टाकून चौकशी केली जात आहे. तक्रारींसंदर्भात सीबीआयने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य...

महामेळाव्याच्या यशासाठी आयोजन समितीची नियुक्ती

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या येत्या डिसेंबरमध्ये बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज बुधवारी 11 सदस्यीय आयोजन समितीची स्थापना करण्यात आली. कर्नाटक सरकारच्या बेळगावातील येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांच्या...

उत्तराखंड दुर्घटनाच्या मदत कार्यात बेळगाव एल अँड टीचे पथक

बेळगाव लाईव्ह :उत्तराखंड येथील बोगद्यात अडकलेल्या 40 कामगारांना वाचविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मदत कार्यामध्ये बेळगावच्या एल अँड टी कंपनीचे पथक महत्त्वाची भूमिका निभावत आहे. बेळगावच्या 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पसाठीचे रोबोटिक कॅमेरे वापरून बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे लाईव्ह फुटेज मिळविण्यासह मदत...

बसवराज होरट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बेळगाव लाईव्ह :बेळगावात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत चर्चा करण्यात यावी. अधिवेशन अर्थपूर्ण व्हावे, अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी व्यक्त केली आहे. होरट्टी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्र्यांना पत्र लिहून अपेक्षा व्यक्त केली आहे. बेळगाव...

24 रोजी ‘व्हीटीयू’चा 22 वा वार्षिक पदवीदान सोहळा

बेळगाव लाईव्ह :विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा (व्हीटीयू) 22 वा वार्षिक पदवीदान सोहळा येत्या शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. व्हीटीयुच्या 'ज्ञान संगम' डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहामध्ये होणाऱ्या पदवीदान सोहळ्याचे अध्यक्षस्थान कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद...

मच्छे येथील खून प्रकरणातील संशयिताला जामीन

बेळगाव लाईव्ह : मच्छे येथे घडलेल्या खून प्रकरणातील संशयिताला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. महेंद्र राजू तळवार (वय १९ रा. गंगा गल्ली, मच्छे) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. मयंत प्रतीक एकनाथ लोहार (रा. अनगोळ) आणि या खून प्रकरणातील...

बेळगावच्या चित्रकाराला फसविणारा अटकेत

बेळगाव लाईव्ह :पर्यटन मंत्रालयाचा महासंचालक असल्याची बतावणी करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या तोतया अधिकारी अनिरुध्द होशिंग याला नागपूर पोलिसांनी लखनौ येथून अटक केली असून प्रसिध्द चित्रकार विकास पाटणेकर यांना अयोध्या येथील श्री राम मंदिराचे चित्रांचे काम देतो म्हणून फसवणूक...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !