20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 20, 2023

कुमारस्वामी भाजपशी युतीचा धर्म पाळत आहेत -जी. परमेश्वर

बेळगाव लाईव्ह;चिक्कमंगळूर जिल्ह्यातील बाबा बुडणगिरी येथील दत्त पिठाला भेट दिल्यानंतर दत्तमाळ परिधान करणारे निजद नेते एचडी कुमारस्वामी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी "तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि आपल्या इच्छेप्रमाणे वागणे हा त्यांचा अधिकार आहे. भाजपचे...

तृतीयपंथीयांचा शहरात लक्षवेधी ‘प्राईड वॉक’

बेळगाव लाईव्ह ;तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने ह्युमॅनिटी फाउंडेशन बेळगावतर्फे शहरांमध्ये आयोजित तृतीयपंथीयांचा लक्षवेधी 'प्राईड वॉक' आज सोमवारी सकाळी उत्साहात पार पडला. कॅम्प येथील संचयनी सर्कल येथून प्राईड वॉक या जनजागृती रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक...

हरगापूर गडाचे नामकरण ‘वल्लभगड’ करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :हरगापूर गडाचे नांव तात्काळ बदलून 'वल्लभगड' असे करण्यात यावे, अशी मागणी हुक्केरी तालुक्यातील हरगापूर गडावरील रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आज सकाळी मोठ्या संख्येने आलेल्या हरगापूर गडावरील नागरिकांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश...

‘त्या’ जळीतग्रस्तांना हनबर समाजाचा मदतीचा हात

बेळगाव लाईव्ह :बसवण कुडची येथे आगीच्या दुर्घटनेत घरे जळून खाक झाल्यामुळे उघड्यावर पडलेल्या दोन जळीतग्रस्त कुटुंबीयांना बेळगाव जिल्हा हनबर समाजाच्यावतीने जीवनावश्यक साहित्यसह आर्थिक मदत करण्यात आली. बसवण कुडची येथील अभिषेक अनंत कौलगी व सविता बिरनोळी यांच्या घराला आग लागून दोन्ही...

खाऊ कट्ट्याच्या चौकशीला प्रारंभ; गाळेधारकांमध्ये खळबळ

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील गोवावेस अर्थात श्री बसवेश्वर सर्कल जवळ असलेला खाऊ कट्टा आणि नाल्याच्या बांधकामामध्ये झालेला गैरव्यवहार, भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात आज सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खाऊ कट्ट्याला भेट देऊन तेथील व्यावसायिक -दुकानदारांची चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू...

सोशल मीडियावरील फेक न्यूज संदर्भात सतर्क रहा – गृहमंत्र्याचे निर्देश

बेळगाव लाईव्ह :सोशल मीडियावरील समाजात अशांतता निर्माण करू शकणाऱ्या फेक न्यूजच्या बाबतीत पोलिसांनी सतर्क रहावे. खोट्या बातम्या, प्रक्षोभक वक्तव्ये किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याचे आढळून आल्यास तात्काळ क्रम घेत संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, अशी कडक सूचना गृहमंत्री जी....

भव्य गणित पंडित स्पर्धेत आरएमएस अजिंक्य!

बेळगाव लाईव्ह :इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट पॉल्स हायस्कूल येथे आयोजित भव्य मॅथ्स अर्थात गणित पंडित स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद राष्ट्रीय मिलिटरी स्कूल शाळेने हस्तगत केले आहे. इनर व्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे सलग दोन...

हिवाळी अधिवेशनात होणार का? जिल्हा विभाजन चर्चा?

बेळगाव लाईव्ह :राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याचा प्रदेश इतका विशाल आहे की त्यामध्ये तीन जिल्हे होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे अशी गेल्या तीन दशकांपासूनची मागणी आहे. तथापि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतभिन्नता...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !