29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 29, 2023

अंत्यसंस्कार शेडचे पत्रे न बदलल्यास आंदोलनाचा इशारा

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील प्रमुख स्मशानभूमीपैकी एक असलेल्या सदाशिवनगर स्मशान भूमीतील अंत्यसंस्काराच्या जागेवरील शेडचे अत्यंत खराब झालेले धोकादायक पत्रे तात्काळ बदलावेत अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक शिवाजी पुंडलिक मंडोळकर यांनी महापौरांना दिला आहे. नगरसेवक शिवाजी...

माजी नगरसेवक संघटना अध्यक्षपदी शिवाजी सुंठकर

बेळगाव लाईव्ह :माजी नगरसेवक संघटना बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी शिवाजी केदारी सुंठकर यांची तर सरचिटणीसपदी दीपक ईश्वर वाघेला यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. खडेबाजार बेळगाव येथील आर. एन. हॉटेलच्या सभागृहात आज बुधवारी दुपारी माजी नगरसेवक संघटना बेळगावची बैठक पार पडली....

बोगद्यातून कामगारांची सुटका; बेळगावच्या अभियंत्याची प्रतिक्रिया

बेळगाव लाईव्ह:आम्ही बेळगाव कर्नाटकातून आलो आहोत. आमच्या कंपनीने येथील बचाव कार्यात सहकार्य करण्यासाठी आम्हाला येथे धाडले. आम्ही येथे आल्यानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत इंडॉस्कॉपीक कॅमेरा सोडला. त्यांना सुरक्षित पाहून सर्व देशवासीयांना विशेष करून त्या कामगारांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. आनंद झाला,...

टिळकवाडी पोलीस निरीक्षक विरोधात राज्यपालांकडे तक्रार : मनपात ठराव

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील संघर्ष कमी झाला की काय असे असताना बुधवारी झालेल्या मनपा बैठकी नंतर पुन्हा एकदा सत्ता संघर्ष गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. महापालिकेत सुरू असलेले राजकारण पुन्हा एकदा रंगात आले असून आगामी दिवसात हा वाद...

‘अंबारी’ डबलडेकर बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत

कर्नाटक राज्य पर्यटन खात्याने म्हैसूर येथे 'अंबारी' डबलडेकर बस सेवा सुरू केली असून त्यातील एक बस बेळगावमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना लवकरच अंबारी बस मधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. बेळगाव ते सौंदत्ती येथील यल्लमा डोंगर या मार्गावर...

अजित रेड्डी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रभारी सीईओ

बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून बी. अजित रेड्डी यांनी काल मंगळवारी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ के. आनंद यांच्या आत्महत्येनंतर सीईओ पद रिक्त झाले होते. त्या जागेवर कोणाची वर्णी...
- Advertisement -

Latest News

अतिक्रमण विरोधात गाडेमार्ग भागातील शेतकऱ्यांची आंदोलनाची तयारी

बेळगाव लाईव्ह:येळ्ळूर रोड येथील गाडेमार्ग परिसरातील शेतकऱ्यांसाठी परंपरागत ठेवलेल्या रस्ते वजा पायवाटांवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात आले नाही तर...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !