Daily Archives: Nov 13, 2023
बातम्या
ज्येष्ठ नागरिकांना उच्च न्यायालयाचा ‘असा हा’ दिलासा
बेळगाव लाईव्ह:कायदा, धर्म आणि नैतिकतेनुसार मुलांवर हे बंधन आहे की त्यांनी आपल्या पालकांचा किमान त्यांच्या उतार वयामध्ये जीवनाच्या संध्येला तरी नीट सांभाळ केला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने एका खटल्यात दिला आहे. न्यायालयाचा हा निकाल पोटच्या मुलांचा...
बातम्या
कमिशन खाऊन कर्जे वाटणाऱ्या त्या मल्टीस्टेटचे ठेवीदार येणार धोक्यात?
बेळगाव लाईव्ह :सहकारी संस्था सामान्य नागरिकांचे आर्थिक बळ वाढविण्यासाठी काढल्या जाव्यात आणि त्या टिकल्या तर सामाजिक स्थर उंचावण्यास मदत होते. मात्र अशा संस्था सुरू करून सभासद आणि ठेवीदारांचे हीत जोपासण्यासाठी कटिबध्द न राहता आपलीच भर करून घेण्याचा प्रकार राजरोस...
राजकारण
बेळगावातून लिंगायत तर चिकोडीतून धनगर
बेळगाव लाईव्ह :काँग्रेस पक्षाकडून बेळगावमध्ये लिंगायत आणि चिक्कोडीतून धनगर समाजाच्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
शहरातील काँग्रेस भवन येथे आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत चिक्कोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघातून कोणाला...
क्रीडा
बेळगाव नॅशनल लेवल बॉडी बिल्डिंग स्पर्धा
बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे येत्या शुक्रवार दि. 5 जानेवारी 2024 रोजी सतीश जारकीहोळी फाउंडेशन पुरस्कृत 'मिस्टर सतीश शुगर्स क्लासिक -2024' या राष्ट्रीय पातळीवरील भव्य बक्षीस रकमेच्या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सीपीएड कॉलेज मैदानावर आयोजित केल्या...
बातम्या
मोठे नुकसान तीन बकरी आगीत होपळून दगावली
बेळगाव लाईव्ह: बेळगाव सांबरा रस्त्यावरील एका घराला अचानक आग लागल्याने आगीत घराचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून तीन बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान बेळगाव जवळील बसवन कुडची येथे ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
बातम्या
गोकाक मध्ये तरुणाचा खून, दगडफेक तणाव
बेळगाव लाईव्ह :पूर्व वैमनस्यातून गोकाक मध्ये युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाल्याची घटना घडल्या नंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
तरुणाची हत्या होत झाल्यावर आंदोलकांकडून आरोपींच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ठिकठिकाणी या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले.बेळगाव जिल्ह्यातील गोकाक...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...