20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 21, 2023

सरकारी मालमत्ता हडपणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार -टोपण्णावर

बेळगाव लाईव्ह:जगज्योती बसवेश्वर सर्कल (गोवावेस) येथील खाऊ कट्ट्याची चौकशी सुरू झाल्यामुळे नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या दुकान गाळ्यांचे करण्याद्वारे शासकीय मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खास पथकाने चौकशी सुरू केल्यामुळे सरकारी मालमत्ता गिळंकृत करणाऱ्यांचे पितळ...

लक्ष्मी टेक रस्त्यावरील लष्कराचे गेट खुले करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह:दोघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे लष्कराने बंद केलेले सैनिकनगर, लक्ष्मीटेक रस्त्यावरील फाटक (गेट) सर्वांच्या सोयीसाठी तात्काळ खुले करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल कर्नाटक एक्स -सर्व्हिसमन असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सकाळी मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील सैनिकनगर येथील...

अखेर हरिकाका कंपाऊंड येथे पथदिपांची सोय

बेळगाव लाईव्ह,:बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 14 चे कार्यतत्पर नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या प्रयत्नांमुळे पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जवळील गेल्या अनेक वर्षापासून रात्रीच्या वेळी अंधारात राहणाऱ्या हरिकाका कंपाउंड येथे पथदिपांची सोय करण्याचे काम सुरू झाल्यामुळे या परिसरात समाधान व्यक्त होत...

300 महिलांच्या सामूहिक भजनाने बारसे कार्यक्रम साजरा

बेळगाव लाईव्ह :कंग्राळी खुर्द येथील सीमाप्रश्नासाठी त्यागाचा इतिहास असलेल्या निलजकर परिवारातील ग्रा. पं. अध्यक्षा रुक्मिणी निलजकर व परशराम निलजकर यांनी आपल्या नातीच्या बारशानिमित्त आयोजित केलेला तब्बल 300 महिलांचा सामूहिक भजन कार्यक्रम गावात कौतुकाचा विषय झाला आहे. आजच्या आधुनिक सुशिक्षीत समजल्या...

विकलचेतन गौरवधन कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव लाईव्ह:एमआरडब्ल्यू, व्हीआरडब्ल्यू, युआरडब्ल्यू पदावर कार्य करणाऱ्या राज्यातील 6860 जणांना नोकरीत कायम करण्याबरोबरच सरकारी किमान वेतन दिले जावे, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी नव कर्नाटक एमआरडब्ल्यू /व्हीआरडब्ल्यू /युआरडब्ल्यू विकलचेतन गौरवधन कार्यकर्ता संघातर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून...

जायंट्स स्पर्धांचे बक्षीस वितरण 24 नोव्हेंबर रोजी

*बेळगाव लाईव्ह -जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने जायंट्स सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या ड्रॉइंग तसेच भाकरी बनविणे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सायं. चार वाजता आयोजीत करण्यात आला आहे. तसेच माजी अध्यक्ष व सचिवांचा सत्कार देखील...

हेस्कॉम’ची ऑनलाईन सेवा तीन दिवस बंद

बेळगाव लाईव्ह :हेस्कॉमसह राज्यातील पाच वीज वितरण कंपन्यांची ऑनलाईन सेवा शुक्रवारपासून दि. २४ ते रविवारपर्यंत दि. २६ बंद राहणारआहे. वेब पोर्टलची दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कंपन्यांनी दिली आहे. राज्यात हेस्कॉमसह...

बेळगावची कन्या नेदरलँड मधील कार्यशाळेत सहभागी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रतिभावंत माजी विद्यार्थिनी वास्तुविशारद अक्षरा राजेंद्र मुंदडा यांना रोट्टरडॅम, नेदरलँड्स येथे आयोजित प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला आणि त्यांच्या वास्तुविशारदीय प्रबंधाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. बेळगावच्या अक्षरा मुंदडा...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !