19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 27, 2023

महामेळाव्यासाठी समितीकडून कोणताही अर्ज नाही : पोलीस आयुक्त

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महा मेळाव्यासाठी कोणताही अर्ज दिलेला नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त डॉ सिद्धरामाप्पा यांनी दिले. पत्रकारांशी हिवाळी अधिवेशन दरम्यान कश्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त असणार यांची माहिती देताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते...

…असे फेडले ऋण कृतज्ञतेचे!

बेळगाव लाईव्ह :कृतज्ञता हे फार मोठे मूल्य आहे, याचे प्रत्यंतर नुकतेच आले जेंव्हा आपल्या पत्नीच्या आजारपणात समाजाने केलेली मदत लक्षात ठेवून पतीने आता दुसऱ्या कुटुंबातील एका मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत केली आहे. मदत करणारे हे कुटुंब आहे भरमा कोलेकर...

तीन आंतरराज्य दुचाकी चोर गजाआड

बेळगाव लाईव्ह: शहरातील खडे बाजार पोलिसांनी विजापूर जिल्ह्यातील तिघा आंतरराज दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या जवळील 6 लाख 79 हजार किंमतीच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. महेश निंगप्पा मदार वय 23 मूळचा रा. कुरबरदिनी ता. कोल्हार सध्या अथार्गा रा....

दोघा भाजप नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार?

बेळगाव लाईव्ह:बेळगाव महापालिकेतील दोघा नगरसेवकांवर त्यांचे पद रद्द होण्याची टांगती तलवार येण्याची चिन्हे आहेत. कारण श्री बसवेश्वर सर्कल (गोवावेस) येथील खाऊ कट्ट्या मधील दुकाने बेकायदेशीररित्या आपल्या पत्नीच्या नावावर करणाऱ्या नगरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांच्यावर कारवाई करून त्यांचे...

रोजगार हमी योजना शेतीकडे वळवा -रयत संघाची मागणी

बेळगाव लाईव्ह :शेतकरी आणि शेती व्यवसायाला वाचविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना शेतीकडे वळविण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरू सेनेने सरकारकडे केली आहे. कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु सेनेतर्फे आज सकाळी शेतकरी नेते आप्पासाहेब...

‘त्या’ समितीच्या माजी आमदाराला दक्षिणेची उमेदवारी का हवी होती?

बेळगाव लाईव्ह विशेष :मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची नुकतीच बैठक पार पडली. विषय होता, कर्नाटक शासनाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे होणार असल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती दरवेळी सीमा बांधवांचा महामेळावा घेते त्याचे नियोजन. गेली 67 वर्षे अस्मितेचा लढा लढणाऱ्या...

‘त्या’ मारहाण प्रकरणात कोणतेही राजकारण नाही -पोलिस आयुक्त

बेळगाव लाईव्ह:नगरसेवकाला मारहाण झाल्या प्रकरणी केलेल्या पोलीस कारवाईमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा राजकीय दबाव नाही. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी कायद्याच्या चौकटीत निष:पक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी केली असून दोघांवरही कारवाई केली आहे, असे पोलीस आयुक्त एस. एन सिद्धरामप्पा यांनी स्पष्ट...

बेळगाव विमानतळावर साकारणार अत्याधुनिक टर्मिनल इमारत

बेळगाव लाईव्ह:बेळगाव विमानतळावरील नव्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीच्या बांधकामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) नुकतीच निविदा जाहीर केली आहे. सदर टर्मिनल उभारणीसाठी सुमारे 265.05 कोटी रुपये खर्च येणार असून ज्यामध्ये 216.05 कोटी भांडवली बांधकाम खर्च आणि निर्वहन, देखभाल व दुरुस्तीचा 49...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !