20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 16, 2023

‘एचएसआरपी’ मुदतीमध्ये 17 फेब्रु. 2024 पर्यंत वाढ

बेळगाव लाईव्ह:सर्व वाहनांवर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) अनिवार्य असणार असून त्या बसवून घेण्याच्या अंतिम मुदतीत आणखीन तीन महिन्यांनी म्हणजे येत्या 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीची मुदत 17 नोव्हेंबर 2023 ही होती. वाढवण्यात आलेल्या अंतिम मुदतीची...

सिव्हिल’मध्ये भ्रष्टाचार; माजी नगरसेवकांनी उठविला आवाज

बेळगाव लाईव्ह:गरजू सर्वसामान्यांना तसेच गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळावेत यासाठी असलेल्या बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तेथील कांही कंत्राटी कर्मचारी रुग्णांच्या नातलगांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात माजी नगरसेवकांनी आवाज उठवताच बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी...

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर विरोधात बेळगावचे पत्रकार आक्रमक

बेळगाव लाईव्ह : पत्रकार विरोधी वक्तव्य केल्याने बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात बेळगावातील पत्रकारांनी ठराव केला असून याची तक्रार प्रदेश काँग्रेस आणि ए आय सी सी कडे करणार आहेत. महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळर यांनी बेळगावचे पत्रकार...

एक्वस’चा एअरबसशी ऐतिहासिक करार

बेळगाव लाईव्ह :एरोस्पेस कॉम्पोनंट्स तयार करण्यात आघाडीवर असलेल्या बेळगावच्या एक्वस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विमानांची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या एअरबस कंपनीच्या ए320, ए330 निओ आणि ए350 या विमानांच्या कांही महत्त्वाच्या कॉम्पोनंट्स अर्थात घटकांच्या पुरवठ्याचे विस्तारित कालावधीचे कंत्राट प्राप्त...

लायन्स क्लब टिळकवाडीचा यंदा सुवर्ण महोत्सव -शानभाग

बेळगाव लाईव्ह :लायन्स क्लब ऑफ बेळगाव- टिळकवाडी 22 फेब्रुवारी 1974 रोजी आपल्या स्थापनेपासून गेली 50 वर्षे समर्पित समुदाय सेवा साजरी करत यंदा आपला सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. लायन्स इंटरनॅशनल या जगातील सर्वात मोठ्या सेवाभावी संस्थेचा भाग म्हणून आमचा क्लब जिल्हा...

वेळेवर मदतीला धावून ‘यांनी’ वाचवला वृद्ध रुग्णाचा जीव

बेळगाव लाईव्ह:अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका वयोवृद्ध रुग्णाला फेसबुक फ्रेंड्स सर्कल (एफएफसी) या सेवाभावी संघटनेने तात्काळ अवघ्या 50 मिनिटात वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याद्वारे त्याचे प्राण वाचवल्याची घटना काल बुधवारी रात्री घडली. त्याबाबतची माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफसी) हितचिंतक...

दहा दिवस बेळगाव शहरात चालणार हिवाळी अधिवेशन

बेळगाव लाईव्ह :4 डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णविधानसौधा येथे हिवाळी अधिवेशन दहा दिवस चालणार आहे. गुरुवारी बेंगळूर मधे सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबर महिन्यामध्ये अधिवेशन होणार असल्याचे गृहीत धरून अधिकारी वर्गाने तयारी सुरू केली होती...

आरामदायी गादी ते रो हाऊसिस…….कमिशनच्या जोरावरच

बेळगाव लाईव्ह :ठेवीदारांच्या जीवावर जमलेल्या रक्कमेतून कर्जे देताना मलिदा खाऊन कमाविलेली माया संस्थेला घातक आणि वैयक्तिक समृद्धीला फायदेशीर कशी होते याची अनेक उदाहरणे सध्या संबंधित सहकारी संस्थेच्या भ्रष्ट संचालकांकडे पाहिल्यास लक्षात येतील. अशी अनेक प्रकारणे बाहेर पडत आहेत. यामुळे...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !