Daily Archives: Nov 9, 2023
बातम्या
दुष्काळ व्यवस्थापनासाठी 22 कोटींचा निधी
बेळगाव लाईव्ह :जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांनी दिल्या दुष्काळ व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा; नरेगाची योग्य अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना
जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असल्याने शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी...
बातम्या
अखेर ठरला.. बिजगर्णी महालक्ष्मी यात्रोत्सवाचा मुहूर्त
बेळगाव लाईव्ह : अनेक बैठका आणि चर्चे नंतर बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी कावळेवाडी गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेचा मुहूर्त ठरला आहे.बिजगर्णी येथील श्री लक्ष्मी यात्रोत्सव 16 एप्रिल 2024 रोजी करण्यात येणार आहे नुकताच गावातील श्री ब्रह्मलिंग देवळात ग्रामस्थ मंडळाची बैठक संपन्न...
बातम्या
नविन डी डी पी आय कोण?
बेळगाव लाईव्ह: गेल्या कित्येक महिन्या पासून चर्चेत असलेले अन् वादाच्या भोवऱ्यात अडकले जिल्हा शिक्षणाधिकारी पद कधी भरले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील महिन्यात शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड हे लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकल्या नंतर हे पद रिक्त असून कार्यभार प्रभारी...
बातम्या
राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त डॉ. रुपेश साळुंखे यांच्यातर्फे आयुर्वेद प्रचार
बेळगाव लाईव्ह :दिवाळीतील धनत्रयोदशीचा दिवस हा धन्वंतरी पूजन तसेच राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस म्हणून आचरणात आणला जातो.
या निमित्ताने बुधवार पेठ, टिळकवाडी येथील अत्रिवरद आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. रुपेश साळुंखे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यामध्ये...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...