20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 11, 2023

आगामी लोकसभेचे तिकीट मलाच मिळेल : अंगडी यांना विश्वास

बेळगाव लाईव्ह :एकीकडे बेळगाव भाजप मधील अनेकांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालवले असताना विद्यमान खासदार मंगला अंगडी यांनी निवडणुकी बाबत एक वक्तव्य केले आहे. उत्तर कर्नाटकातील एकमेव महिला खासदार म्हणून लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळेल, असा विश्वास खासदार मंगला अंगडी...

बेळगाव मनपात ऑपरेशन हात नाही राबवणार : जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : केपीसीसीचे कार्याध्यक्षपद अंजली निंबाळकर यांना दिले तर बरे होईल बेळगाव भागातील त्या सक्रिय महिला नेत्या आहेत यामध्ये मराठा समाजाला आकर्षण करणे वगैरे काही नाही, पण ते सगळे हायकमांडवर अवलंबून आहे असे मत बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी...

धावत्या रेल्वेूतुन पडल्याने ईदलहोंडचा इसम गंभीर

बेळगाव लाईव्ह :धावत्या ट्रेनमधून पडल्याने झालेल्या अपघातात खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भांदूर गल्ली रेल्वे मार्गाजवळ घडली.यल्लाप्पा संभाजी चोपडे वय 52 भूतनाथ गल्ली इदलहोंड असे या घटनेत गंभीर...

हेस्कॉमचे अश्विन शिंदे शहराचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता

बेळगाव लाईव्ह: हेस्कॉमचे बेळगाव शहर विभागाचे नूतन कार्यकारी अभियंता म्हणून अश्विन शिंदे यांची नियुक्ती झाली असून नुकतीच त्यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली. हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता असणाऱ्या अश्विन शिंदे यांनी यापूर्वी बेळगाव शहर उपविभाग 3 चे सहाय्यक कार्यकारी अभियंता...

उपेक्षितांसोबत मराठा मंडळ ताराराणीची दिवाळी!*

बेळगाव लाईव्ह:*"हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी"* या डॉ बाबा आमटे यांच्या काव्यपंक्ती प्रमाणे आज समाजामध्ये अनेक माणसं जीवनाच्या वाटा आणि नाती हरवलेली आहेत. आज देशभरात दिवाळीची धुमधाम व नवलाईची रेलचेल असताना काहींच्या...

अंजली निंबाळकरांच्या गळ्यात केपीसीसीचे मोठे पद?

बेळगाव लाईव्ह : खानापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस कडून निवडणूक लढवताना पराभूत झालेल्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे मोठे पद मिळण्याची शक्यता आहे कारण देखील मोठे आहे खुद्द बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी निंबाळकर यांना पद...

पुन्हा उफाळू शकतो मनपातील हा वाद

बेळगाव लाईव्ह: महापालिकेत नगरसेवक विरुद्ध अधिकारी असा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. आरोग्य स्थायी समिती बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल आयुक्त अशोक दुडगंटी यांच्याविरोधात नगर प्रशासन संचनालयाकडे तक्रार करण्याचा ठराव संमत करण्यात आला. या प्रकारामुळे वादाला पुन्हा चालना मिळणार आहे. घरपट्टी...

नूतन प्रदेशाध्यक्षामुळे बदलणार का बेळगाव भाजपचे समीकरण?

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक प्रदेश भाजपा अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे सुपुत्र विजेयेंद्र यांची नियुक्ती केल्याचा आदेश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्यानंतर कर्नाटकातील भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा एकदा वेगळ्या समीकरणाला सुरुवात झाल्याच्या चर्चाला राजकीय वर्तुळात...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !