Daily Archives: Nov 18, 2023
बातम्या
या तपासासाठी सी बी आय बेळगावात
बेळगाव लाईव्ह: शनिवारी सकाळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे पथक बेळगाव येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात दाखल झाले तपास सुरू केला आहे.
नुकत्याच छावणी सीमा परिषदेत झालेल्या नोकरभरतीच्या कामांची चौकशी करण्यासाठी हे पथक बेळगावात आल्याचे सांगितले जात असून शनिवारी या पथकाने तपास केला मात्र...
बातम्या
विश्वकप क्रिकेट अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करा
बेळगाव लाईव्ह: उद्या रविवारी होणाऱ्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा क्रीडांगणावर करा असा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. त्यामुळे उद्या कर्नाटक राज्यातील सुपर संडे ठरणार आहे.
राज्य युवजन सेवा क्रीडा खात्याच्या सचिवांनी हा आदेश बजावला...
बातम्या
उत्तम साहित्य निर्मितीसाठी संवेदनशीलतेची गरज -प्रा. डॉ. पाटील
बेळगाव लाईव्ह:चांगले साहित्य निर्माण होण्यासाठी संवेदनशीलपणा गरजेचा असतो. आदर, प्रेम, भावना आणि आपुलकी ही साहित्यातून निर्माण होत असते. त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांची निरीक्षण वृत्ती महत्त्वाची असते, असे विचार लेखक, कथाकार, समीक्षक प्रा. डाॅ. डी. टी. पाटील यांनी व्यक्त...
बातम्या
रेल्वे खाली आल्याने एकाचा मृत्यू
बेळगाव लाईव्ह :जीवनाला कंटाळून एका मेकॅनिकने स्वतःला रेल्वे खाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना देसुर रेल्वे गेट येथे आज शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली.
आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नांव भरमानी नंद्याळकर (रा. देसूर, वय 55) असे असून तो मेकॅनिकचे काम...
बातम्या
काँग्रेस रोडवर उलटली दूधवाहू गाडी
बेळगाव लाईव्ह :भरधाव टाटा एस वाहन समोर जाणाऱ्या होंडा एक्टिवा दुचाकीला धडकून भररस्त्यात पलटी झाल्यामुळे हजारो लिटर दूध वाया जाण्याबरोबरच दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी शहरातील मिलिटरी महादेव मंदिराजवळ काँग्रेस रोडवर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस रोडवर आज...
बातम्या
हिडकल बॅक वॉटर आपदग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा
बेळगाव लाईव्ह:हिडकल धरणाच्या बॅक वॉटरमुळे शेत जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी शेत जमिनी त्वरित मंजूर कराव्यात. तसेच घरे गमावलेल्यांचे तात्काळ पुनर्वसन करावे अन्यथा येत्या 1 डिसेंबरपासून आंदोलन छेडू अशा इशाऱ्याचे निवेदन संबंधित आपदग्रस्त शेतकऱ्यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
हिडकल धरणाच्या...
बातम्या
खानापुरात कॅनरा बँकेत आग
बेळगाव लाईव्ह : खानापूर येथील कॅनरा बँकच्या शाखेत आग लागल्याने नुकसान झाले आहे.शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. घटना समजताच अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. खानापूर पोलीस स्थानकाचे पीएसआय गिरीश एम. पोलीस कर्मचारी जयराम हमन्नावर, बसवराज तेगूर, यांच्या...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...