20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 10, 2023

बेळगावात हॉकी रुजविण्याचा प्रयत्न!

बेळगाव लाईव्ह:बेळगावची हॉकी परंपरा मजबूत करण्यासाठी बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेने पुढाकार घेतला असून शालेय विद्यार्थीनीत हॉकी खेळाची आवड निर्माण करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. बेळगावचे अनेक हॉकी खेळाडू भारतीय ऑलिम्पिक विजेत्या हॉकी संघात होते त्यापैकी कै. बंडू पाटील हे...

सह्यगिरी ट्रेकर्सने सर केले कळसुबाई शिखरावर*

बेळगाव लाईव्ह:कंग्राळी खुर्द गावातील शिवभक्त धारकरी यांनीमहाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखला जाणार कळसुबाई शिखर सर केलं आहे. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६९० मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९००...

बेळगावच्या तनिष्काचा ट्रिपल धमाका!

बेळगाव लाईव्ह:बेळगाव म्हणजे क्रीडा पटूचीं खाण, क्रिकेट,हॉकी, कुस्ती ज्युडो बॉडी बिल्डिंग आदी खेळात बेळगावातील खेळाडूंनी राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीयपातळीवर चमक दाखवली आहे त्यातीलचं एक अग्निशिखा म्हणजे तनिष्का!बेळगावच्या अनेक लेकी आहेत ज्यांनी आपल्या गावाचे नाव वेगवेगळ्या क्षेत्रात उज्वल केले...

पवारांनी जाणून घेतल्या बेळगावच्या समस्या

बेळगाव लाईव्ह : चंद्रकांत कोंडूस्कर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने दिवाळी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद यांची पुणे मुक्कामी मोदी बाग येथे भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. कंग्राळी बी के येथील मराठी शाळेचा प्रश्न शरद...

तालुका पंचायत जिल्हा पंचायत की लोकसभा आधी?

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयाने आगामी एका महिन्यात मतदार संघ पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करा अशी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकी संदर्भात महत्वाची सूचना केली आहे त्यामुळे आगामी काही महिन्यात अगोदर लोकसभा निवडणूक होणार की जिल्हा पंचायत...

खडे बाजार मधील त्या दुकानातील साडी चोर अटकेत

बेळगाव लाईव्ह: ग्राहक असल्याचे भासवून लक्ष विचलित करीत बेळगावात उंची साड्या चोरणाऱ्या आंध्रप्रदेश येथील टोळक्यास बेळगाव पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. खडेबाजार पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला होता. ३ नोव्हेंबर रोजी या आरोपींनी दुकानातील कर्मचार्‍यांचे लक्ष विचलित करून विरुपाक्षी सिल्क...

दुष्काळाचा परिणाम वीजउत्पादनावर; तुटवडा होऊ न देण्याचे सरकारवर आव्हान

बेळगाव लाईव्ह: कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारसमोर विविध आव्हाने आहेत. त्यातच यंदा पाऊस न झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून वीजउत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्नाटक सरकारसमोर विजेचा तुटवडा होऊ न देण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे....
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !