20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 2, 2023

ज्वलंत समस्यांकडे सरकारचे साफ दुर्लक्ष -भास्करराव

बेळगाव लाईव्ह :नको असलेले, गाडलेले मुद्दे विनाकारण उकरून काढून त्यावर प्रसिद्धी माध्यमातून चर्चा करण्यात धन्यता मानणाऱ्या काँग्रेस सरकारचे राज्यातील ज्वलंत समस्यांकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप माजी पोलीस महासंचालक भास्करराव यांनी केला. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज गुरुवारी सकाळी...

मनपातील वरिष्ठ पदावरील व्यक्तीच्या मुलाचे प्रताप होताहेत उघड

बेळगाव लाईव्ह:बेळगावची महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालल्याची चर्चा इतके दिवस होत होती. पालकमंत्री सतीश जारकिहोळी आणि सत्ताधारी गट यांच्यात भ्रष्टाचारावरून वाद सुरू आहे. महानगरपालिका बरखास्त का करू नये अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली आहे. या साऱ्या वातावरणात महानगरपालिकेत सत्ताधारी...

राज्योत्सवाच्या नावाखाली शहर वेठीस?

बेळगाव लाईव्ह : दरवर्षी प्रशासनाकडून श्री गणेशोत्सव, श्री शिवजयंती मिरवणुकीमध्ये एकतर डीजे साऊंड सिस्टीमला परवानगी नाकारली जाते किंवा एक टॉप दोन बेसची सक्ती केली जाते. मात्र राज्योत्सव मिरवणुकीमध्ये मात्र या नियमाचे उल्लंघन करून तो पायदळी तुडवण्यात आल्याचे आढळून आले...

सतीश जारकीहोळी 30 आमदारांसह विदेश दौऱ्यावर?

बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे पक्षाच्या ३० आमदारांसह विदेश दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारमध्ये चलबिचल आहे. याआधी दसरोत्सवात जारकीहोळी यांनी २० आमदारांसह म्हैसूर दौरा आखला होता. मात्र ऐनवेळी...

अधिवेशनाच्या तयारीला लागा; डीसींची अधिकाऱ्यांना सूचना

बेळगाव लाईव्ह :विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबरमध्ये होणार असून अधिवेशनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी अधिकाऱ्यांनी अधिवेशनाच्या पूर्वतयारीला लागावे, अशी सूचना जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !