22.7 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 14, 2023

हॉटेल नको शेतकऱ्यांच्या घरी रहा -शेतकरी संघटनांचा आग्रह

बेळगाव लाईव्ह:राज्यातील आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान हॉटेल्स विश्रामगृहात वास्तव्य करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी वास्तव्य करून दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची दशा जाणून घ्यावी. संपूर्ण राज्याला दुष्काळी परिस्थितीने ग्रासल्याच्या पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटनांनी येत्या 4 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या 10 दिवसांच्या अधिवेशनादरम्यान आपण...

ठेवीदार अडचणीत येण्यास ‘लोण’चं जबाबदार

बेळगाव लाईव्ह :सहकारी सोसायटी, क्रेडिट सोसायटी, मल्टीस्टेट आदींच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सहकारी चळवळीत ठेवीदार पैसे भरून भिकारी होऊ लागले आहेत. वाढीव टक्के देतो, रिनिवल करूया असे सांगून ठेवीदारांना परत पाठविले जात आहे. या प्रकाराला म्हणजेच ठेवीदार अडचणीत येण्यास संचालकांनी खाल्लेलं...

अलारवाड ब्रीज सर्कल येथे हालगावासीयांची निदर्शने

बेळगाव लाईव्ह :अपघात प्रवण क्षेत्र बनलेल्या अलारवाड ब्रीज सर्कलची तात्काळ युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी हालगा येथील जिजाऊ महिला मंडळ, हालगा ग्रामस्थ आजी -माजी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांतर्फे आज मंगळवारी सकाळी अलारवाड ब्रीज सर्कल येथे निदर्शने करत आंदोलन छेडण्यात आले. अलारवाड...

रस्ते अपघातात एपीएमसी पोलीस जागीच ठार

बेळगाव लाईव्ह:काकती पोलीस ठाण्यापासून कांही अंतरावर घडलेल्या रस्ते अपघातामध्ये एपीएमसी पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना काल सोमवारी रात्री घडली. अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी पोलिसाचे नांव फकीरप्पा अर्जुन उप्पारट्टी (वय 35) असे असून तो मूळचा बैलहोंगल तालुक्यातील नावलगट्टी...

कार्तिक एकादशीसाठी विशेष पंढरपूर रेल्वेची मागणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर परिसर, खानापूर तालुका आणि नजीकच्या चंदगड तालुक्यातून रेल्वे मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिक एकादशी असल्यामुळे 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात बेळगाव ते पंढरपूर रेल्वेची सोय करण्यात यावी. अशी...

रांगोळीतून उमटल्या सीमा वासियांच्या भावना

बेळगाव लाईव्ह : भारतीय संस्कृतीत बोटा बोटा तून अंगणात संस्कृती उतरते, जन माणसाचे प्रतिबिंब त्यात उतरलेले असते. बेळगाव सह सीमा भागात मराठी माणसाचा श्वास आणि ध्यास म्हणजेच मराठी संस्कृती आहे. बेळगाव तालुक्यातील येळळूरच्या मातीत मराठी संस्कृतीचा इतिहास मांडणारी रांगोळी...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !