belgaum

Movies

महिलेला मदत करत रोटरीने जपली माणुसकी

बेळगाव लाईव्ह :कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात अतीवृष्टीमुळे श्रीमती सखूबाई...

बेळगाव जिल्ह्यात सहा महिन्यात डेंग्यूचे इतके रुग्ण

बेळगाव लाईव्ह : पावसाळा सुरु झाला पावसाचे पाणी साचू...

केवळ पाच हजार रुपयांसाठी केला खून

बेळगाव लाईव्ह : उत्तर भारतातील मागासलेल्या राज्यात शेकडो रुपयांमुळे...

तज्ञ समितीची बैठक निपाणीत घेण्यासाठी धैर्यशील माने प्रयत्नशील

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी तज्ज्ञ समिती...

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूत आत्महत्या ;मृत्यू संशयास्पद कुटुंबीयांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील सीबीआय चौकशी सुरूच

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कॅन्टोन्मेंट बोर्डातील बेकायदा कर्मचारी भरती प्रक्रिया, अवैध बांधकाम तसेच जमिनीच्या अतिक्रमणांसंदर्भात स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय तपास यंत्रणेकडून (सीबीआय) बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयावर छापा टाकून चौकशी केली जात आहे. तक्रारींसंदर्भात सीबीआयने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद आणि इतर कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभाराची चौकशी नवी दिल्ली आणि बेंगलोर येथील सीबीआय अधिकाऱ्यांकडून संयुक्तरीत्या केली जात आहे. वर्षभरापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध जागांची भरती करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बोर्डाचे नामनिर्देश सदस्य सुधीर तुपेकर यांनी केला होता.

त्यासंदर्भात सीबीआय पथकाकडून काल मंगळवारी सलग सहाव्या दिवशी चौकशी सुरूच होती. सीबीआय अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट मधील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याबरोबरच कागदपत्रांची तपासणी केली. कॅन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर सीबीआयचे अधिकारी गेल्या गुरुवारपासून कॅन्टोन्मेंटचे अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत. मंगळवारीही त्यांनी बोर्डाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची चौकशी व कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या तपासणीत वर्षभरापूर्वी विविध सरकारी कागदपत्रांशी छेडछाड झाली असल्याचे निदर्शनास आल्याचे समजते.Cantt board

 belgaum

त्याचप्रमाणे सीबीआयच्या पथकातील बहुतांश अधिकारी बेंगळूर येथील असल्याचे कळते. त्यांनी गेल्या रविवारी 19 नोव्हेंबर रोजी सुट्टीच्या दिवशी देखील कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांकडे चौकशी केली होती.

दरम्यान सलग सहाव्या दिवशी चौकशी सुरू असल्याने कॅन्टोन्मेंट हद्दीत उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. तथापि यासंदर्भात कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.