belgaum

Movies

बेळगावात ‘स्थायी लोक अदालत’ सुरूपक्षकारांना मिळणार त्वरित न्याय

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष...

दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण;

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोडची...

हुक्केरी बाजार पेठेत भर दिवसा युवकाचा खून

बेळगाव लाईव्ह : सकाळच्या वेळी लोकांची वर्दळ सुरू असतानाच...

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी तालुका समितीचे निवेदन

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे...

मुतगे प्राथ. कृषी पत्तीन सह. संघाच्या विरोधात ‘यांचे’ आमरण उपोषण

बेळगाव लाईव्ह :मुतगे (ता. जि. बेळगाव) येथील प्राथमिक कृषी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत फडणवीसांचे नाव?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले असून राष्ट्रीय पक्षांनी या निवडणुकीत अधिकाधिक जागांवर यश मिळविण्यासाठी कस लावला आहे. भाजपने नेहमीप्रमाणे स्टार प्रचारकांची यादी तयार केली असून या यादीत विविध राष्ट्रीय नेत्यांसहित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

एएनआयच्या अहवालात कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप प्रचारकांच्या नावांचा उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन यांचीही नावे आहेत.

सीमाप्रश्नी गेल्या काही महिन्यात दोन्ही राज्यात सुरु असलेल्या तणावानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभारण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान महाराष्ट्रात स्थापन झालेल्या सीमासमन्वय समितीच्या माध्यमातून सीमासमन्वय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सीमाभागातील समिती शिष्टमंडळाशी चर्चा केली.Fadanwis

 belgaum

यादरम्यान महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात येऊन निवडणूक काळात राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारासाठी न येण्याची सूचना केली. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात भाजप सरकारचेच सरकार असल्याने आजवर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी कर्नाटकात येऊन सीमावासियांच्या भावना दुखावल्या आहेत.

हि बाब लक्षात घेऊन कर्नाटकात निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील नेते उपस्थित राहणार नाहीत, अशी ग्वाही देण्यात आली.मात्र १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव समाविष्ट असल्याचे लक्षात आल्याने पुन्हा सीमावासियांच्या मनात महाराष्ट्राच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उभारले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.