22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 24, 2023

जिल्ह्यात शेवटच्या दिवसअखेर एकूण 47 उमेदवारांची माघार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज सोमवारी शेवटच्या दिवसाखेर बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदार संघातील अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी एकूण 47 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून आता 185 उमेदवार...

भाजप कडून मराठीची नाळ तोडण्याचा प्रयत्न : अमर येळ्ळूरकर

बेळगाव लाईव्ह  एक्सलूझीव: बेळगाव उत्तर मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी आज 'बेळगाव लाईव्ह' ने मुलाखत घेतली. यावेळी बोलताना अमर येळ्ळूरकर यांनी राष्ट्रीय पक्षांच्या मराठा समाजातील काटकारस्थानाबद्दल टीका केली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी बेळगावमधील मराठा...

अजीम पटवेगार यांची निवडणूक रिंगणातून माघार

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार म्हणून उत्तर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले अजीम पटवेगार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज परत घेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजू सेठ यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने उत्तर मतदार संघात जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे...

राजहंसगड येथील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी

राजहंसगड गावामध्ये सध्या मोठी पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायतकडून दखल घेतली जात नसल्यामुळे गावच्या नागरिकांनी थेट तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून गावातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली आहे. ऐन उन्हाळ्यात राजहंसगडला पाणी समस्येच्या झळा पोहचू...

समिती उमेदवारांना कारणे दाखवा

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे दक्षिण मतदार संघाचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर आणि उत्तर मतदार संघाचे ऍड. अमर येळ्ळूरकर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. रमाकांत कोंडुसकर आणि अमर येळ्ळूरकर यांनी...

3 मे रोजी संजय राऊत बेळगावात

बेळगाव लाईव्ह : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या ३ मे रोजी बेळगावमध्ये येणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ पुन्हा एकदा बेळगावमध्ये धडाडणार असून प्रचार कार्यक्रम आणि निवडणुकीला वेगळीच रंगत चढणार आहे. खास. संजय राऊत...

२५-२६ रोजी भाजपचे महा अभियान

बेळगाव लाईव्ह : येत्या २५ आणि २६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाने विशेष महा अभियानाचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजप प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी दिली. सोमवारी भाजप कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी...

1 मे पासून ‘या’ प्रवासी वाहनांना परमिट माफ

प्रवासी वाहनांना परमिट मिळणे सोपे व्हावे. तसेच प्रवासी वाहन मालकांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने रस्ते सुरक्षितता सचिवालयाने आपल्या नियमात महत्त्वाचा बदल करताना बॅटरी (इलेक्ट्रिक), इथेनॉल आणि मिथेनॉल इंधनावर चालणाऱ्या प्रवासी वाहनांना (टुरिस्ट) 1 मे 2023 पासून परवानगी (परमिट)...

प्रचारासाठी समितीचे स्टार प्रचारकही सज्ज!

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला आता सुरुवात झाली असून सुरुवातीच्या टप्प्यातच बेळगाव ग्रामीण, दक्षिण, उत्तर आणि खानापूरच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र प्रथम दर्शनी पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप, काँग्रेस आदी राष्ट्रीय पक्षांचे स्टार प्रचारक निवडणूक रणधुमाळीत उडी घेण्याच्या...

जिल्ह्यात स्थापणार 4,439 मतदान केंद्र -जिल्हाधिकारी

विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यात एकूण 4 हजार 439 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये 1 हजारहून अधिक मतदार असलेल्या पाच मतदान केंद्रांचा समावेश असणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचीनुसार 'क्रिटिकल' मतदान केंद्रे ठरविण्यात येणार आहेत, अशी माहिती...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !