22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 12, 2023

उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेच्या वेळापत्रकानुसार गुरुवार दि. १३ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची वेळ निश्‍चित करण्यात आली असून, उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३...

समितीकडून सिव्हिल इंजिनिअर ग्रामीणचा उमेदवार

बेळगाव लाईव्ह : तालुका महाराष्ट्र एकीकरण निवड समितीने आर. एम. चौगुले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय पाटील आणि रामचंद्र मोदगेकर आदी इच्छुकांनी समितीकडे ग्रामीण मतदार संघाच्या उमेदवारीसाठी विनंती अर्ज दाखल केला होता. यावर...

श्री शिवजयंती संदर्भात ‘मध्यवर्ती’चे पोलीस आयुक्तांना निवेदन

बेळगाव शहरांमध्ये येत्या शनिवार दि. 22 एप्रिल रोजी श्री शिवजयंती आणि सोमवार दि. 24 एप्रिल रोजी श्री शिवजयंती मिरवणूक साजरी करण्यासंदर्भात मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावतर्फे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दरवर्षी पारंपारिकरित्या आम्ही...

मुंबईच्या असहाय्य वृद्धाला ‘यांनी’ मिळवून दिला नोकरीसह आसरा

बेळगावात उपचारासाठी आलेल्या परंतु खिशातील पैसे संपल्याने असहाय्य बनलेल्या मुंबईच्या एका बेघर वयस्कर इसमाच्या मदतीला धावून जात बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला नोकरीसह राहण्यासाठी आसरा मिळवून दिल्याची घटना काल मंगळवारी घडली. याबाबतची माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर...

१८ मतदारसंघांसाठी १२ निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोग १२ निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करणार आहे. भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अठरा मतदारसंघांपैकी काही ठिकाणी दोन मतदारसंघांसाठी...

एकीतून विधानसभेवर भगवा फडकवूया -आर. एम. चौगुले

अधिकृत उमेदवार म्हणून निवडल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. निवडणुकीत निवडून आलो तरी मी सामान्य कार्यकर्ताच राहणार असून माझी मायबाप मराठी जनताच लोकप्रतिनिधी असणार आहे. आपण सर्वांनी एकीच्या माध्यमातून कर्नाटक विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे, असे बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र...

ग्रामीण’मधून आर. एम. चौगुले समितीचे अधिकृत उमेदवार

'कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आर. एम. चौगुले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बेळगाव तालुका म. ए. समितीच्या 129 सदस्यीय निवड समितीने लोकशाही पद्धतीने पारदर्शक निवड प्रक्रिया राबवून समितीचे अधिकृत...

बेळगावमध्येही नाराजीसत्र सुरु : अरविंद पाटील काय करणार?

बेळगाव लाईव्ह : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये अनेक इच्छुकांना भाजपने डावलले आहे. उमेदवारी ठरविण्यात किंगमेकर ठरलेल्या रमेश जारकीहोळी समर्थकांना उमेदवारी दिल्याने अनेक इच्छुकांमध्ये नाराजीसत्र सुरु झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपाला रामराम...

कुप्पटगिरी महिलांचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथील जलजीवन मिशन योजनेचे काम गेल्या 6 महिन्यांपासून अर्धवट स्थितीत असल्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा सदर काम युद्ध पातळीवर येत्या 30 एप्रिल पूर्वी पूर्ण करण्यात यावे अन्यथा मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा...

उमेदवारी नाकारल्याने बेनके समर्थक रस्त्यावर

बेळगाव लाईव्ह : भाजपने मंगळवारी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर विद्यमान आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारल्याचे समोर आले. मंगळवारी सायंकाळपासूनच सोशल मीडियावर बेनके समर्थक आणि मराठा समाजातील नागरिकांनी निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. मात्र बुधवारी राणी चन्नम्मा चौकात...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !