Daily Archives: Apr 7, 2023
राजकारण
विजय मोरे यांना मिळणार भाजपाचे तिकीट?
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांना चितपट करण्यासाठी भाजपने नवी खेळी केली आहे. भाजपचे ग्रामीणचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक जण इच्छुक असताना समाजसेवेतील चेहरा आपला उमेदवार म्हणून पुढे आणण्याचा निर्णय भाजपने घेतला असून या कामी सर्वात महत्त्वाची भूमिका...
बातम्या
कित्तूरमध्ये घराणेशाहीला पूर्णविराम; नव्या चेहऱ्याला संधी
बेळगावच्या कित्तूर विधानसभा मतदार संघातील घराणेशाहीचे राजकारण संपवताना काँग्रेस पक्षाने या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांच्या स्वरूपात नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 1967 पासून सहा वेळा झालेल्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघात वर्चस्व राखणाऱ्या इनामदार घराण्याला बाजूला सारून काँग्रेसने यावेळी...
राजकारण
ग्रामीण मतदार संघातील इच्छुकांची संख्या पाच वर
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ग्रामीण मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आतापर्यंत दोन इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केला होता. आज निवड समितीकडे प्रतिज्ञापत्र आणि विनंती अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि...
बातम्या
निवडणुकीसाठी धार्मिक स्थळांचा वापर करण्यावर निर्बंध
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. यानुसार २९ मार्च ते १५ मे या कालावधीत निवडणूक प्रचारासाठी किंवा कोणत्याही राजकीय वापरासाठी मंदिर, मस्जिद,
चर्च आणि इतर धार्मिक स्थळांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा...
बातम्या
मध्य. सार्व. शिवजयंती उत्सव मंडळांची रविवार बैठक
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक रविवार दि. 9 रोजी बोलाविण्यात आली आहे. रामलिंगखिड गल्ली येथील जत्तीमठ येथे सायंकाळी 5 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शहर व उपनगरातील सर्व मंडळाचे पदाधिकारी व शिवभक्तानी उपस्थित रहावे, असे आवाहन...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...