Daily Archives: Apr 25, 2023
बातम्या
मुस्लिम आरक्षण : निकाल येईपर्यंत निर्णय नाही : मुख्यमंत्री
बेळगाव लाईव्ह : मुस्लिम आरक्षणप्रश्नी सुरु असलेल्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून जोवर न्यायालयातून निकाल जाहीर होत नाही तोवर आरक्षणप्रश्नी कोणताच निर्णय घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
आज धारवाड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी...
बातम्या
ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा आज मंगळवारी मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.
श्री कपिलेश्वर मंदिर येथे समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी श्री कपिलनाथाचे विधिवत पूजन करून आपल्या प्रचाराला...
बातम्या
खानापुरात प्रशासनाकडून दडपशाहीचा प्रकार
बेळगाव लाईव्ह : बेळगाव- खानापूर रस्त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रचार कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयावर रीतसर परवानगी घेऊन महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयाचा फलक लावण्यात आला होता. यापूर्वीही या फलकावरून निवडणूक अधिकाऱ्यांनी गोंधळ निर्माण केला होता.
सलग तीनवेळा या...
बातम्या
मराठी अस्मितेसाठी एकत्र या : रमाकांत कोंडूस्कर*
बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ झालेला असून आज मंगळवारी सकाळी शास्त्रीनगर, न्यू गुडशेड रोड, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कोंडुसकर...
बातम्या
मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीचा प्रचार करावा; खा. राऊत यांचे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली असून सीमाभागात एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करायचा असे आमचे ठरले आहे. तेंव्हा खरोखर हिम्मत असेल अस्मिता असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री...
बातम्या
‘हे’ आहेत निवडणूक रिंगणातील उमेदवार
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसाखेर 47 उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतल्यानंतर आता रणांगणात 185 उमेदवार शिल्लक आहेत यापैकी सर्वाधिक 15 उमेदवार बेळगाव उत्तर मतदारसंघात तर सर्वात कमी 5 उमेदवार यमकनमर्डी मतदारसंघात असून विशेष म्हणजे हे...
बातम्या
माजी मंत्री डी. बी. इनामदार यांचे निधन
माजी मंत्री व कित्तूरचे आमदार डी. बी. इनामदार यांचे आज मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजारामुळे निधन झाले.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून फुफ्फुस आणि यकृताच्या विकाराने त्रस्त असलेल्या इनामदार यांच्यावर बेंगलोर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा फायदा...
बातम्या
चिरमुरे तुरमुरे -8
शिष्य : चिरमुरे खाऊन खूप दिवस झाले.. आता निवडणुकीचे अर्ज माघारी घेऊन झाले.. आज पासून प्रचार देखील सुरु होईल... काय वातावरण सीमाभागात गुरुजी?
गुरुजी : वातावरण तर चांगलं आहे. पण काही स्वयंभू नेते राष्ट्रात गेलेत... उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा उपसायचं काम...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...