33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 26, 2023

सिध्दरामय्यांनी दिली बोम्मईंच्या पाठीवर थाप

बेळगाव लाईव्ह : राजकारणाच्या पटलावर परस्पर विरोधी भाष्य करणारे, टीका-टिप्पण्या करणारे राजकारणी कमी नाहीत. परंतु आपले वैर केवळ राजकीय पटलावर मर्यादित ठेवणे आणि वैयक्तिक पातळीवर हितसंबंध जपणे हेदेखील अनेक राजकारण्यांमध्ये पाहायला मिळते. असाच काहीसा प्रत्यय आज बेळगाव विमानतळावर आला. निमित्त...

सीमाभागात समितीचा दरारा… युवकाने हातावर घेतले गोंदवून!

बेळगाव लाईव्ह: राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या दौऱ्याची वेगळीच चर्चा नेहमीच पाहायला मिळते. पण सीमाभागात सध्या सर्वत्र समितीमय वातावरण निर्माण झाले असून यत्र-तत्र-सर्वत्र समितीचीच हवा वाहत असलेली अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारात कार्यकर्त्यांमध्ये...

बेळगावच्या तीन मतदार संघातील उमेदवारांची ‘ही’ आहे माहिती

बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदार संघातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी, त्यांचे वय, मालमत्ता, शिक्षण, त्यांच्यावरील गुन्हे या तपशीलासह पुढील प्रमाणे आहे. योग्य उमेदवार निवडण्यासाठी संपूर्ण माहिती आधारे मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने मतदारांसाठी हा तपशील महत्त्वाचा...

जिल्ह्यात पंतप्रधानांच्या होणार दोन प्रचार सभा

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव जिल्ह्यातील कुडची (ता. रायबाग) आणि कित्तूर येथे प्रचार सभा होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

दक्षिणेत घोंगावतंय रमाकांत नावाचे वादळ

बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचाराची उंची दिवसेंदिवस वाढत असून प्रचाराला सुरुवातीलाच रंग चढला आहे. अवघ्या दुसऱ्या दिवशी संभाजी रोड खासबाग येथे उत्साही मतदार आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा पुष्पहार चक्क क्रेनच्या सहाय्याने रमाकांत...

शहापूरात घुमला मराठीचा बुलंद आवाज : कोंडुसकर यांना प्रचंड पाठिंबा

बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ काल मंगळवारी सायंकाळी 5 वाजता महात्मा फुले रोड येथील बॅंक ऑफ इंडिया येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली. महात्मा फुले रोड येथून बुरजाई गल्ली, कोरे गल्लीतील मधल्या...

पोर्तुगालमधील जागतिक नृत्य स्पर्धेसाठी बेळगावच्या कलाकारांची निवड

बेंगळुरू : पोर्तुगाल येथे होणाऱ्या जागतिक नृत्य स्पर्धेसाठी बेंगळुरू येथे झालेल्या चाचणी नृत्य स्पर्धेत गणेशपूर येथील एम. स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यांची पोर्तुगालमधील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एम. स्टाईलची विद्यार्थिनी प्रेरणा जाधव हिने सुवर्ण पदक पटकाविले आहे. क्रितिका गावडे व...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !