33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 19, 2023

चिरमुरे तूरमुरे -7

शिष्य : गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ग्रामीण, उत्तर, दक्षिण आणि खानापूर मतदार संघात फिरून आलो आहे! या मतदार संघांचा कानोसा घेतला! आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे चिरमुरे खाउयात आम्ही!! आता ग्रामीणमधील परिस्थिती मी पहिली.. राष्ट्रीय पक्षांनी अधिकाधिक ताकद लावली आहे!! प्रचंड...

जिल्ह्यात आज 79 तर एकूण 229 उमेदवारी अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यामध्ये आज बुधवारी दिवसभरात एकूण 79 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये 71 पुरुष आणि 8 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 229 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज...

नगरसेवक रवी साळुंखे यांचे राज ठाकरेंना पत्र

बेळगाव लाईव्ह : गेल्या ६६ वर्षांपासून कर्नाटकात खितपत पडलेल्या सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र इच्छा आहे. यासाठी गेल्या ६६ वर्षांपासून अनेक आंदोलने, चळवळी उभारल्या गेल्या. येथील कर्नाटक सरकारच्या अन्यायाला आणि अत्याचाराला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रत्येक...

लाही लाही करणाऱ्या वाढत्या उष्म्यामुळे शहरवासीय हैराण

बेळगावातील उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सध्या ते जवळपास 38 अंश सेल्सिअस इतके आहे. तसेच वातावरणातील आद्रता 67 टक्के इतकी वाढली आहे. मानकांनुसार हे प्रमाण जाचक आणि असह्य आहे. त्यामुळे साहजिकच सध्या बेळगावला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. बेळगाव...

प्रभाग स्वच्छतेसाठी नगरसेवकांची डीसींकडे धाव

निवडणुकीचे कारण पुढे करून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शहरातील प्रभागांमधील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. याबद्दल मराठी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून प्रभाग स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. शहरातील कांही प्रभागांमध्ये स्वच्छतेकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष...

शक्तिप्रदर्शनातून दिसली ‘मराठी’ ताकद : आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज सादर

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांचा श्वास रोखून ठेवायला लावणारी सीमाभागातील एकमेव संघटना म्हणजेच महाराष्ट्र एकीकरण समिती! गेल्या कित्येक वर्षात बेकीचे ग्रहण लागलेली समिती आता एकीची वज्रमूठ आवळून विजयाच्या दिशेने घोडदौड करत असून याची प्रचिती आज शहरातील रस्त्यांवर पाहायला मिळाली. बेळगाव...

भाजप कर्नाटकात पराभव चाखायला शिकेल -मुख्यमंत्री मान

भारतीय जनता पक्ष देशाला लुटत आहे. आज प्रधानमंत्री मोदींचे मित्र मालामाल होत आहेत तर दुसरीकडे देश बेहाल होत आहे, अशी टीका करून भाजपने पराभव पचवायला शिकले पाहिजे जे आता त्यांना कर्नाटकात शिकावं लागेल. मोदींच्या लाटेवर भाजपचा विश्वास असेल तर...

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गडकरी, फडणवीस यांचा समावेश

एकीकडे मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समिती महाराष्ट्रातील भाजपा आणि काँग्रेसला पत्र लिहून आपल्या नेतेमंडळींना समितीच्या विरोधात प्रचारासाठी पाठवू नका अशी विनंती करत असताना दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या...

शिवाजी विद्यापीठाच्या २०२३ च्या प्रवेश-परिक्षासाठी आवाहन

शिवाजी विद्यापीठाच्या २०२३ च्या प्रवेश-परिक्षासाठी सिमाभागातील पदव्युत्तर इच्छुक विद्यार्थ्यांना आवाहन सिमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या आरक्षित कोट्यांतर्गत होणारी प्रवेश परिक्षेची तारीख जाहीर झाली आहे. प्रवेशपरिक्षेसाठी बिनतारी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख '२० एप्रिल २०२३' आहे. तरि सिमाभागातील इच्छुक पदव्युत्तर...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !