Daily Archives: Apr 28, 2023
बातम्या
बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी रोहितदादा करणार प्रचार
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे उद्या शनिवारी आणि रविवारी दोन दिवस सीमाभागातील उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत.
शनिवारी सायंकाळी रोहित पवार बेळगावात दाखल होणार असून तत्पूर्वी ते निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या साठी सभा घेणार...
बातम्या
एकजुटीनं पेटलं रान.. तुफान आलंया….!
बेळगाव लाईव्ह : दक्षिण विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक आखाड्यात उतरलेले रमाकांत कोंडुसकर यांना दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा लाभात आहे.
दिवसरात्र मराठी भाषिकांच्या दारोदारी प्रचारासाठी जाणाऱ्या रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारफेरीत 'बघताय काय सामील व्हा..."!...
बातम्या
शहरातील 70 रौडीशीटर्सच्या घरांवर छापे, शस्त्रे जप्त
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी गुंडांविरुद्ध मोहीम उघडताना कुख्यात रौडीशीटर्सना चांगलाच दणका दिला आहे. शहर पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील 70 रौडीशीटर्सच्या घरावर छापे मारून पोलिसांनी दोन धारदार हत्यारांसह अन्य शस्त्रे जप्त केली आहेत.
शहरात प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त डॉ. एम....
बातम्या
राष्ट्रीय पक्षांना धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही : आर. एम. चौगुले
बेळगाव लाईव्ह : गेल्या पाच वर्षात सीमाभागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायादरम्यान राष्ट्रीय पक्षांचे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प होते. मात्र आता मराठी भाषिकांच्या मतांच्या जोगव्यासाठी त्याच राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींना मराठीचा पुळका आला आहे.
राष्ट्रीय पक्षांचा हा कुटील डाव आता प्रत्येक मराठी...
बातम्या
जेजेएम अधिकाऱ्यांना येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्षांनी धरले धारेवर
येळ्ळूर येथील जलजीवन योजनेअंतर्गत घरोघरी नळ पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुरळीत नसल्याने येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी गावकऱ्यांचा समक्ष संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचाल्याची तसेच पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा इशारा...
बातम्या
अधिकारी कर्मचऱ्यांच्या निवडणूक भत्त्यात वाढ
विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्धारित शासकीय वेतनासह रोजच्या कामासाठी स्वतंत्र निवडणूक भत्ता दिला जातो. या भत्त्यात वाढ करण्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे.
राज्य शासनाने निवडणुकीसाठी नियुक्त पोलिसांचा भत्ता वाढविला असून जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच त्यावरील अधिकाऱ्यांच्या...
बातम्या
जिल्ह्यातील 26.5 टक्के महिलांचे मत पतीच्या निर्णयावर अवलंबून
अपवाद वगळता नेहमी मिजाशीत वावरणारे नेते निवडणूक काळात नम्रतेचा बुरखा पांघरून मताची याचना करत फिरत असतात. अनेक मतदारसंघात महिलांच्या मतावर त्यांचा विश्वास असतो. वास्तविक महिला घरात आपल्या पती अथवा कुटुंबातील पुरुष प्रमुखांना विचारून त्यांच्या सूचनेप्रमाणे मतदान करत असतात. बेळगाव...
बातम्या
मायभगिनींच्या सन्मानार्थ अनवाणी पायाने प्रचार
बेळगाव लाईव्ह : तरुण कार्यकर्त्यांसह अबालवृद्ध आणि महिलावर्गाच्या लक्षणीय सहभागात दक्षिण विधानसभा मतदार संघाचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडत आहे.
यादरम्यान रमाकांत कोंडुसकर हे अनवाणी पायांनी प्रचार करत असल्याचे निदर्शनात आले असून यासंदर्भात प्रतिक्रिया...
बातम्या
सुरक्षित प्रशासनासाठी भाजपाला बहुमत द्या : स्मृती इराणी
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांचे स्टार प्रचारक ठिकठिकाणी उपस्थित राहून मतदारांना आवाहन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. हिंडलगा येथे ग्रामीण मतदार संघाचे भाजपचे उमेदवार...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...