28 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 21, 2023

म. ए. समितीची ‘उत्तर’मध्ये निवडणूक नियोजनासंदर्भात बैठक

बेळगाव लाईव्ह : रामलिंग खिंड गल्ली येथील उत्तर मतदार संघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयात उत्तर मतदार संघाची निवडणूक नियोजन बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत प्रचार मार्ग, प्रचार सभा तसेच विविध कमिटी स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उत्तर मतदार...

१८ मतदारसंघासाठी लढणार २२२ उमेदवार!

बेळगाव लाईव्ह : १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. गुरुवारी तब्बल १३१ जणांनी अर्ज दाखल केले असून एकूण उमेदवारांची संख्या...

खानापूर म. ए. समिती फलकाची निवडणूक आयोगाला का ऍलर्जी?

बेळगाव लाईव्ह : मराठी जनतेला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा सपाटा कर्नाटक प्रशासनाने चालवला आहे. कर्नाटकाच्या अन्यायाला आणि दुटप्पी वागणुकीला कंटाळून मराठी जनतेने चोहोबाजूंनी एकीची वज्रमूठ आवळली आहे. खानापूर, ग्रामीण, दक्षिण, उत्तर, यमकनमर्डी, निपाणी अशा अनेक ठिकाणी मराठी माणसाने आपली अस्मिता...

श्री शिवजयंती निमित्त उद्या होणार ‘हे’ कार्यक्रम

शतकोत्तर परंपरा लाभलेल्या बेळगावच्या श्री शिवजयंती निमित्त मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने उद्या शनिवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी शिवज्योतीचे स्वागत आणि शिवरायांच्या मूर्ती पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शतकोत्तर परंपरा लाभलेल्या श्री शिवजयंती निमीत्त बेळगाव शहर...

उष्म्यात वाढ; मात्र ढगाळ वातावरणामुळे थोडा दिलासा

अलीकडे गेल्या चार दिवसात बेळगाव शहरातील उष्म्यामध्ये कमालीची वाढ होऊन काल गुरुवारी पारा 39.5 अंश सेल्सिअसवर पोहचला होता. मात्र आज शुक्रवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शिडकाव्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना थोडा दिलासा मिळाला थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...

खानापूर महामार्गाचे काम अर्धवट असूनही टोलनाका सुरु करण्याची लगबग?

बेळगाव लाईव्ह : खानापूर भागात सुरु करण्यात आलेले बेळगाव - लोंढा चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून हे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून रखडलेल्या कामामुळे जनता हैराण होत आहे. अशातच आता गणेबैल येथे टोलनाका सुरु करण्याची तयारी सुरु करण्यात आली...

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर! विद्यार्थिनी आघाडीवर

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य पदवीपूर्व शिक्षण विभागाने पीयूसी द्वितीय वर्षाचे निकाल आज जाहीर केले असून राज्यभरात मुलींनीच आपला डंका बजावल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.बेळगाव जिल्ह्यातील ७३.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बारावी निकालात बेळगाव जिल्ह्याला २५वे स्थान...

‘सकल मराठा’तर्फे शिवभक्तांना आवाहन

बेळगाव लाईव्ह : परंपरेनुसार अक्षययतृतीयेच्या मुहूर्ताव उद्या २३ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असून शिवजयंती साजरी करण्यावरही काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र शिवजयंती सार्वजनिक पातळीवर साजरी करण्यावर बंधने...

कोंडुसकर यांच्या प्रचार कार्याचा रविवारी येळ्ळूरातून शुभारंभ

महाराष्ट्र एकीकरण समितीचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर गावातून बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांचा प्रचार व पदयात्रेचा शुभारंभ रविवार दि. 23 रोजी सायंकाळी 5 वा. करण्यात येणार आहे. येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी देवीला...

हेस्कॉमकडून बीबीपीएसच्या ऑनलाइन बिल भरणा सेवा बंद

हेस्कॉमने गेल्या मंगळवारपासून बीबीपीएस (भारत बिल पेमेंट सिस्टीम) ॲपच्या माध्यमातून विजेचे बिल भरण्याच्या सर्व ऑनलाईन सेवा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना सध्या फक्त हेस्कॉमच्या वेबसाईटवरूनच वीज भरता येणार आहे. एकंदर सध्या वीज ग्राहकांना गुगल पे, फोन पे, पेटीएम...
- Advertisement -

Latest News

साहित्यिकांसाठी नवं सदर : ‘शब्दशिल्प’ :सर्जन विसर्जन

साहित्यिकांसाठी नवं सदर : 'शब्दशिल्प' नमस्कार...!         साहित्य जगतात दररोज नवनवी पुस्तकं दाखल होतात. त्यांचा परिचय करणे गरजेचे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !