Daily Archives: Apr 5, 2023
बातम्या
समिती उमेदवारीसाठी कोंडुसकर उद्या करणार अर्ज दाखल
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर हे विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता समितीकडे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विनंती अर्ज दाखल करणार आहेत.
बेळगाव दक्षिण मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण...
बातम्या
बेळगाव दक्षिण – उत्तर मतदार संघाचे उमेदवार फिक्स?
बेळगाव लाईव्ह : उमेदवार जाहीर करण्यात अव्वल असणाऱ्या काँग्रेस पक्षाने दुसऱ्या उमेदवार यादीच्या घोषणेची तयारी केली असून बेळगावमधील दक्षिण आणि उत्तर मतदार संघाच्या उमेदवाराची निवड केल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
बेळगाव दक्षिण मध्ये प्रभावती चावडी आणि उत्तर मध्ये...
बातम्या
काँग्रेसच्या आणखी ७० नावावर शिक्कामोर्तब!
बेळगाव लाईव्ह : उमेदवारी जाहीर करण्यात आघाडीवर असलेल्या काँग्रेसने आणखी ७० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून उर्वरित ३० उमेदवार निश्चित होणे बाकी आहे.
एकूण २२४ उमेदवारांच्या यादीतील पहिली १२४ उमेदवारांची यादी २५ मार्च रोजी काँग्रेसने जाहीर केली आहे. उर्वरित १००...
बातम्या
चिरमुरे…तुरमुरे…४
शिष्य : गुरुजी, गावात तर वातावरण चांगलंच पसरलंय! निवड समितीकडे लोक आता नावं देऊ लागली आहेत. पाच जणांची समिती गठीत झाले. सगळं वातावरण कसं शुद्ध आणि मोकळं मोकळं वाटत आहे!
गुरुजी : (छद्मपणाने हसत) अरे वत्सा, पाच जणांची नावं तू...
बातम्या
जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम रवाना
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी हिंडलगा येथील निवडणूक आयोगाच्या गोदामातील इलेक्ट्रॉनिक होटिंग मशीन्स (ईव्हीएम) बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात पाठवण्याची प्रक्रिया आज बुधवारी स्वतः जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडली.
हिंडलगा येथील निवडणूक...
बातम्या
महाराष्ट्र सरकारच्या ‘त्या’ योजनांबाबत पुन्हा बोम्मईंना पोटशूळ
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील सीमाभागात महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येत असलेले कार्यक्रम, योजना थांबविण्यात याव्यात,अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. हे कार्यक्रम न थांबल्यास आम्हीदेखील महाराष्ट्रात कार्यक्रम सुरु करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सीमाभागातील गावांमधील...
राजकारण
भाजपाची पहिली यादी शनिवारी
बेळगाव लाईव्ह : राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजप पिछाडीवर असून येत्या शनिवारी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, या या यादीत अनेक जागांवर नवे चेहरे दिसतील, शिवाय निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड लोकशाही पद्धतीने होत आहे ,...
राजकारण
समितीकडून दक्षिणची उमेदवारी मिळवण्यासाठी वल्लभ गुणाजी सज्ज
बेळगाव दक्षिण मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला संधी मिळावी अशी मागणी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते वल्लभ गुणाजी यांनी केली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आपला अर्ज सादर करून यावेळी निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
वल्लभ...
बातम्या
व्हिजन सोल्युशन्सला बेळगाव मास्टर प्लॅनचे कंत्राट
बेळगाव शहराचा मास्टर प्लॅन जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर न करता ऑटोकॅड तंत्रज्ञान वापरून तयार केला जाणारा असून बेळगाव नगर विकास प्राधिकरणाने (बुडा) या कामाची जबाबदारी हुबळी येथील व्हिजन सोल्युशन्स या कंपनीवर सोपवली आहे.
केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून जीआयएस जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम...
बातम्या
डिजिटल जाहिरातींसाठी परवानगी बंधनकारक
कर्नाटक विधानसभा निवडणुकीशी संबंधित राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी कोणत्याही अत्याधुनिक डिजिटल माध्यम, समाज माध्यमांवर निवडणुकीसंबंधी जाहिरात व बल्क एसएमएसचे प्रसारण करताना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व देखभाल समितीची (एमसीएमसी) पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...