33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 6, 2023

समिती उमेदवारांची निवड लवकरच.. ‘या’ इच्छुकांचे अर्ज निवड समितीकडे दाखल

बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन निवडणुकीत पराभवाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य रणनीती ठरवून मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार घेतला आहे. आतापर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून निवडणुकीच्या दिशेने सुरु असलेली...

रमाकांत कोंडुसकर यांना एपीएमसी व्यापारी बंधूंचा पाठिंबा

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील अत्यंत चुरशीने निवडणूक लढविला जाणारा मतदार संघ म्हणून दक्षिण मतदार संघाची ओळख निर्माण झाली आहे. या मतदार संघात राष्ट्रीय पक्षांना 'टफ फाईट' देण्यासाठी तोडीस तोड असाच उमेदवार निवडणे गरजेचे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली दक्षिण विनसभा...

निपाणीतून काकासाहेब पाटील यांना सहाव्यांदा उमेदवारी

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मार्च महिन्यातच १२४ जागांसाठी उमेदवारी यादी जाहीर केली असून उर्वरित १०० जागांपैकी ४२ जागांसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये निपाणी मतदार संघात माजी आमदार काकासाहेब पाटील यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी जाहीर...

कोगनोळी येथे बस प्रवाशाकडून 1.5 कोटींची रोकड जप्त!

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी चेकपोस्टनजीक पोलिस आणि निवडणूक विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत खाजगी प्रवासी बस मधील एका प्रवाशांकडून 1.5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी चेकपोस्टनजीक एका खाजगी प्रवासी बसची...

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाला मोफत जलतरण प्रशिक्षण देणारे व्यक्तिमत्व

सध्या सुट्टीच्या निमित्ताने मुलांसाठी विविध उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जाते. मात्र यासाठी पालकांना पैसे मोजावे लागतात. मात्र महाद्वार रोड येथील जलतरण प्रशिक्षक संजय विष्णू पाटील हे याला अपवाद आहेत. कारण ते मुलांना मोफत पोहण्यास शिकवतात. सध्या त्यांनी आपले प्रशिक्षण...

समितीचे अस्तित्व टिकविण्यासाठी… आज नाही तर कधीच नाही!

बेळगाव लाईव्ह : निवडणूक आता चरणसीमेवर आलेली आहे. प्राथमिक अवस्थेतील टप्पे आता पूर्ण होत चालले आहेत. अनेक पक्षाचे उमेदवार कोण असतील? याचे तर्क वितर्क जरी बांधले जात असले तरी जवळ जवळ उमेदवार कोण असणार हे निश्चितीयापर्यंत पोहोचलेले आहे. काँग्रेसने...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !