22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 8, 2023

मराठी भाषिकांची समिती नेत्यांना आर्त हाक….!

बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन निवडणुकीत विधानसभा निवडणुका असोत किंवा महानगर पालिका निवडणूक. समितीमध्ये सुरु असलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे मराठी भाषिकांनी समितीकडे पाठ फिरवली. निवडणुकीदरम्यान बंडखोरी केलेल्या नेत्यांमुळे मराठी मतांचे विभाजन झाले. परिणामी प्रत्येक निवडणुकीत समितीला मोठा पराभव पत्करावा लागला....

खानापूरमधून मुरलीधर पाटील ‘अधिकृत’

बेळगाव लाईव्ह : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृत उमेदवार निश्चित केला असून खानापूर मतदार संघातून समितीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्यासाठी खानापूर विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील यांना अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे. शनिवारी येथील म. ए. समिती संपर्क कार्यालयात झालेल्या...

मोदींच्या बेळगाव दौऱ्याचा ‘हा’ आहे खर्च

कर्नाटक राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 27 फेब्रुवारी रोजीच्या सुनिश्चित शिमोगा आणि बेळगावसह एकंदर कर्नाटक दौऱ्याचा खर्च 36.43 कोटी रुपये इतका दाखविला आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या बेळगाव येथील कार्यक्रमावर सरकारने तब्बल 15.37 कोटी रुपयांचा लक्षणीय खर्च केला आहे. कर्नाटक...

समर्थनगर येथे 1.20 लाखाची पन्नी जप्त

बेळगाव शहरातील समर्थनगर येथे छापा टाकून सीसीबी पोलिसांनी आज शनिवारी 1 लाख 20 हजार रुपये किमतीची पन्नी जप्त केली असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. संजय परशुराम पाटील (वय 32, रा. समर्थनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. सीसीबी...

गटावर फोडून सांडपाणी शेतात वळविण्याचा संतापजनक प्रकार

विकास कामांमध्ये भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाची लूट करण्यात सोकावलेल्या अधिकारी आणि कंत्राटदाराने आपल्या मनमानीचा कहर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात गटारीचे सांडपाणी शेतात शिरून सुपीक शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्रकार शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गाच्या ठिकाणी घडला असून प्रशासनाने आपल्याला...

शहरात ख्रिश्चन बांधवांकडून गुड फ्रायडे गांभीर्याने

बेळगाव शहरातील ख्रिश्चन धर्मियांतर्फे काल शुक्रवारी गुड फ्रायडे विशेष प्रार्थनेसह विविध कार्यक्रमांद्वारे गांभीर्याने आचरणात आणण्यात आला. प्रभू येशूंना क्रुसावर चढविलेला दिवस म्हणजे 'गुड फ्रायडे' होय. वास्तविक हा ख्रिश्चन धर्मियांसाठी दुःखद दिन असला तरी तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो. मानव...

7.50 लाखाची रोकड कोगनोळी टोल नाक्यावर जप्त

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील कोगनोळी चेकपोस्टच्या ठिकाणी काल शुक्रवारी रात्री एका खाजगी बसमधून 7 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार कोगनोळी चेकपोस्टच्या ठिकाणी काल शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून...

शासकीय विश्रामधामे निवडणूक आयोगाच्या ताब्यात

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेली शासकीय विश्रामगृहे निवडणूक आयोगाने आपल्या ताब्यात घेतली आहेत. आता या विश्रामगृहांचा वापर करायचा असल्यास सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधींना निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ, वन,...

प्रचारातील विद्यार्थी, मुलांच्या सहभागावर बंदी

विद्यार्थी किंवा मुलांना निवडणुकीच्या प्रचारात सहभागी करून घेण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत निवडणूक आयोगातर्फे राज्य सरकारचे अधीन सचिव संजय बी. एस. यांनी तसा आदेश बजावला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय पक्षांकडून प्रचार सुरू झाला आहे. यासाठी सभा कार्यक्रमांचे आयोजन केले...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !