बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींसह विविध समिती नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आलेल्या...
काँग्रेस हा खोटी आश्वासने देणारा खोटे बोलणारा खोटारडा पक्ष आहे. देशातील कोणत्याही राज्यात सत्तेवर नसलेला हा पक्ष कर्नाटकातून देखील लवकरच वजा होईल. थोडक्यात काँग्रेस पक्ष हा सध्याच्या घडीला देशातील 'नाकारलेला पक्ष' बनला आहे, अशी परखड टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद...
बेळगाव लाईव्ह : महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर होण्याआधीच स्थायी समित्यांची निवडणूक होणे आवश्यक होते मात्र या निवडणुका लांबणीवर पडल्या असून आता जून महिन्यातच बेळगाव महापालिकेच्या स्थायी समित्यांची निवडणूकहोईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुकांना आता दोन महिने प्रतीक्षा करावी...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले असून बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने अद्याप उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ मतदार संघातील उमेदवारीसाठी असंख्य इच्छुकांनी उमेदवारीसाठी हायकमांडकडे अर्ज सादर केले असून उमेदवारीची माल कुणाच्या गळ्यात पडणार? याची...
शहरातील कॅन्टोन्मेंट परिसरात गेल्या सुमारे 14 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालेला नाही. परिणामी पाण्याविना हवालदिल हैराण झालेल्या कॅन्टोन्मेंट एरियातील रहिवाशांनी आज शुक्रवारी सकाळी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भागाचा पाणी पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन त्यांना सादर...
बेळगाव लाईव्ह : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीत बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर मतदारसंघांसाठीचे कामकाज चालणार आहे. तर ग्रामीण ग्रामीण मतदारसंघाचे काम बुडा कार्यालयात चालणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासून...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जास्तीत जास्त जागा जिंकून सत्तेवर येईल आणि त्यानंतर दिलेल्या आपल्या आश्वासनांची निश्चितपणे पूर्तता करेल याची जनतेने खात्री बाळगावी, असे निवडणुकीसाठी इच्छुक केपीसीसी -ओबीसी विंगचे राज्य उपाध्यक्ष ॲड. चंद्रहास अणवेकर यांनी स्पष्ट केले.
शहरातील हॉटेल आदर्श पॅलेस...
विजयनगर, हिंडलगा येथे चोरट्यांनी एका सेवानिवृत्त जवानाचे घर फोडून सुमारे 21 लाख रुपये किमतीचा सोन्या -चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
विजयनगर, हिंडलगा येथील एमईएस कॉलनीतील सेवानिवृत्त जवान राजेंद्र वामन हळदणकर यांच्या घरी सदर चोरीचा प्रकार घडला आहे.
सदर...
केंद्रीय निवडणूक आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता या अधिकाऱ्यांची संबंधित मतदारसंघांवर नजर राहणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले हे सर्व निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी दर्जाचे असून त्यांची नावे, मतदारसंघ आणि मोबाईल क्रमांक अनुक्रमे...
बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर...