Daily Archives: Apr 9, 2023
बातम्या
२४ एप्रिल रोजी होणार पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणूक
रविवारी सायंकाळी जत्तीमठात सार्वजनिक मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक पार पडली.या बैठकीत २२ एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव मोठया प्रमाणात साजरा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.२४ एप्रिल रोजी होणार पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणूक होणार असून रविवार दि ३० एप्रिल रोजी...
बातम्या
दोन दिवसात जिल्ह्यात 33 कोरोना रुग्णांची नोंद
बेळगाव जिल्ह्यात काल एकाच दिवसात 19 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आज रविवारी 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात कोरोनाचे 33 नवे रुग्ण आढळले आहेत.
रविवारी सर्वाधिक 10 रुग्ण सौंदत्ती तालुक्यात...
राजकारण
बेळगाव ग्रामीणच्या पाच इच्छूक उमेदवारांच्या 131 जणांकडून मुलाखती
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या पाच उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. मराठा मंदिर सभागृहात आज रविवारी निवड समितीतील 131 सदस्यांनी ही मुलाखत घेतली.
इच्छूक उमेदवार आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, आर. आय....
बातम्या
११ एप्रिल पर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करू शकता
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 11 तारखेपर्यंत मुदत आहे असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.एप्रिल 11 पर्यंत मतदार यादीत नावे समाविष्ट मुभा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर...
राजकारण
पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील घरांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे ही ग्रामपंचायती आणि ग्रामीण पाणी व स्वच्छता समित्यांची जबाबदारी आहे. एप्रिल व...
बातम्या
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या मार्गात होणार बदल ?
रविवारी सकाळी दहा वाजता जतीमठ येथे झालेल्या शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या बैठकीत यावर्षीपासून मार्गात बदल करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. दरवर्षी बेळगावातील शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
शिवभक्तांची गर्दी देखावे पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात असते त्याचबरोबर झांज पथक आणि डॉल्बी यांच्या आवाजात...
राजकारण
भाजपच्या उमेदवारीत फडणवीसांची भूमिका?
विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील भाजपच्या तिकिटासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू असताना बहुतांश नेते दिल्लीत लॉबिंग करत आहेत काँग्रेसचे दोन उमेदवारी याद्या जाहीर केल्या असल्या तरी भाजपने अद्याप पहिली यादी जाहीर केलेली नाही.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी पहिली यादी जाहीर...
बातम्या
लेफ्ट. कर्नल आदित्य दहिया यांचे निधन
काश्मीरमध्ये शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी मोठे योगदान देणारे लेफ्नंट कर्नल आदित्य दहिया (वय 45) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांनी 14 वर्षे 16 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सेवा दिली होती.
ते बेळगावमध्येही अनेक...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...