33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 3, 2023

उमेदवारीवरून जारकीहोळींनी उभा केला मोठा पेच!

बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या रमेश जारकीहोळी यांनी भाजप हायकमांडसमोर आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीवरून मोठा पेच निर्माण केला आहे. बेळगाव ग्रामीण मतदार संघात नागेश मन्नोळकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी उचलून धरत काही जागांवर आपण...

निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत फडणवीसांचे नाव?

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले असून राष्ट्रीय पक्षांनी या निवडणुकीत अधिकाधिक जागांवर यश मिळविण्यासाठी कस लावला आहे. भाजपने नेहमीप्रमाणे स्टार प्रचारकांची यादी तयार केली असून या यादीत विविध राष्ट्रीय नेत्यांसहित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही...

उत्तर विभाग समितीची कोअर कमिटीची घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेळगाव उत्तर मतदार संघाच्या उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निवड समितीची रचना करण्यात आली असून या समितीत 21 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. उमेदवार निवड प्रक्रियेच्या निवडीसाठी प्रारंभी चार सदस्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये आता 21...

जिल्हास्तरीय भाजप कोर कमिटीची बैठक

बेळगावमध्ये आज सोमवारी जिल्हास्तरीय भाजप कोर कमिटीची बैठक अचानक बोलविण्यात आली. खाजगीत पार पडलेल्या या बेळगाव शहर, ग्रामीण आणि चिक्कोडी अशा तीन संघटनात्मक जिल्ह्यांच्या या संयुक्त कोर कमिटी बैठकीचे नेतृत्व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजपचे उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा...

वोटर आयडी मिळणार पीव्हीसी एपिक स्वरूपात

बेळगाव लाईव्ह : मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता एटीएम आणि पॅन कार्डप्रमाणे प्लास्टिक कार्डच्या स्वरुपात ओळखपत्र तयार केले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यापुढे निवडणूक ओळखपत्र पीव्हीसी एपिक कार्ड स्वरुपात प्राप्त होणार आहे. हे कार्ड एटीएम कार्डप्रमाणेच प्लास्टिक स्वरुपातील असेल. राज्यात...

कदापी देणार नाही सुपीक जमीन; उचगाव शेतकऱ्यांचा निर्धार

बेळगाव शहरासभोवतीच्या रिंग रोडसाठी केल्या जाणाऱ्या भू-संपादनाच्या विरोधात सुमारे 865 शेतकऱ्यांनी आपले लेखी आक्षेप नोंदविले आहेत. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणी प्रसंगी उचगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक आक्षेपांवर म्हणणे मांडून आमची सुपीक जमीन आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असे ठणकावून...

धर्मवीर संभाजी चौकातील बॅनर हटविले

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, निवडणूक विभागाने अधिकच बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली असून आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच चेकपोस्टवरील कडक तपासणी आणि बेळगाव शहर आणि परिसरात असलेले राजकीय फलक हटविण्यात अधिक तत्परता दाखविण्यात आली आहे. बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात लावण्यात...

निवडणूक काळात आर्थिक व्यवहारावर निवडणूक विभागाची करडी नजर

बेळगाव : यंदा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी १५ दिवस अगोदरच जिल्ह्यात चेकपोस्ट, भरारी पथकांकडून कारवाई सुरू करण्यात आली असून सर्वसामान्यांसाठीही रोख रक्कम ठेवण्यासंदर्भात मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर झाली असून, या काळात एखाद्या सामान्य व्यक्तीला स्वतःकडे ५०...

चन्नम्मा सर्कल ‘प्रोटेस्ट फ्री झोन’ करा; जायंट्स मेनची मागणी

सततच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडीचा जनतेला होणारा मनस्ताप लक्षात घेऊन शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल परिसर 'प्रोटेस्ट फ्री झोन' अर्थात आंदोलन -निदर्शन मुक्त प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. जायंट्स ग्रुप ऑफ...

घरपट्टीत वाढ नाही; एप्रिलमध्ये भरल्यास 5 टक्के सूट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेने नगर विकास खात्याने केलेला घरपट्टी वाढ सुचनेचा प्रस्ताव तूर्तास प्रलंबित ठेवला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने 2023 -24 या आर्थिक वर्षात 65 कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना 5 टक्के...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !