Daily Archives: Apr 13, 2023
बातम्या
भावना… जेष्ठ पत्रकाराच्या….
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत म.ए.समितीतर्फे खानापूरमधून मुरलीधर पाटील, बेळगाव ग्रामीणमधून आर. एम. चौगुले तर बेळगाव उत्तरमधून अमर येळळूरकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून सर्व संमतीने निवड झाली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व विजयासाठी शुभेच्छा.
गेल्या निवडणुकीत बेळगाव उत्तर मतदार संघ वगळता सर्वच...
राजकारण
निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार महाराष्ट्र काँग्रेसचे नेते!
बेळगाव लाईव्ह : एका बाजूला सीमावासीयांना आणि सीमालढ्याला पाठिंबा आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटकात होणाऱ्या निवडणुकीत प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांचा पवित्रा यामुळे सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरु असल्याचे निदर्शनात येत आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही स्टार प्रचारकांबरोबरच...
बातम्या
उमेदवारी जाहीर होताच स्वगृही जल्लोषी स्वागत
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून आर. एम. चौगुले यांची निवड झाल्यानंतर त्यांचे मण्णूर गावात भव्य स्वागत करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीसाठी समितीच्या वतीने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून...
बातम्या
समितीच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा निर्धार : अमर येळ्ळूरकर
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उत्तर मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांसाठी आज जनमत घेण्यात आले. निवड कमिटीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आणि जनमत अशा निकषावर आधारित उत्तर मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे...
राजकारण
नगरसेविका वैशाली भातकांडे यांचा रमाकांत कोंडुसकर यांना पाठिंबा
बेळगाव लाईव्ह :बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे इच्छुक उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना मतदार संघातून सर्व ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त होत आहे. आता बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी गुरुवारी रमाकांत कोंडुसकर यांच्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
रमाकांत...
बातम्या
जिल्ह्यात आज पहिल्या दिवशी 17 उमेदवारी अर्ज दाखल
कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात दिवस अखेर 17 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज गुरुवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध मतदार संघांसाठी एकूण 17 उमेदवारी अर्ज दाखल...
राजकारण
उमेदवारी, बंडखोरी आणि बरंच काही….!
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार जाहीर करण्यासाठी लगबग सुरु केली आहे. काँग्रेसने सर्वात आधीच उमेदवार जाहीर केले असून भारतीय जनता पक्षाने मंगळवारी पहिली...
बातम्या
वल्लभ गुणाजी यांचा आदर्श इतर इच्छुक पाळणार का?
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार पद मिळावे यासाठी रिंगणात उतरलेल्या उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते वल्लभ गुणाजी यांनी दाखवलेल्या मोठ्या मनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी रमाकांत कोंडुसकर हेच दक्षिण मध्ये उमेदवार...
बातम्या
समितीला नक्कीच गतवैभव प्राप्त होणार!
बेळगाव लाईव्ह : सत्ता आणि पदाच्या आशेने राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाहात गेलेल्या मराठी भाषिक नेत्यांना राष्ट्रीय पक्षांनी लाथाडले आहे. १० मे रोजी होऊ घातलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाची उमेदवार यादी जाहीर झाली असून यामध्ये बेळगावमधील मराठा समाजातील नेत्यांना डावलण्यात...
बातम्या
उत्तर’साठी जनतेचे उत्तर!
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसंदर्भात उत्कंठा शिगेला पोहोचली असून दक्षिण विधानसभा मतदार संघानंतर आता उत्तर विधानसभा मतदार संघातूनही जनमत घेण्यात आले आहे. दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर यांना वाढता पाठिंबा असून उत्तर मतदार संघातून समितीच्या बाजूने जनमत वाढत चालले...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...