22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 4, 2023

जिल्ह्यात ‘ईव्हीएम’ पडताळणी प्रक्रिया

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीनची पहिली संगणक आधारित पडताळणी प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज पार पडली. पडताळणी प्रक्रियेनंतर सर्व यंत्रे मतदार केंद्रावर पाठविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश...

रमाकांत कोंडुसकरांना कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने रमाकांत कोंडुसकर यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या काही बैठकीमध्ये उमेदवार निवड प्रक्रिया जाहीर केली असून अधिकाधिक जनमत...

चिरमुरे तुरमुरे….

शिष्य : गुरुजी, अनेक अहवाल असे बाहेर पडलेत कि, आता राज्यात सत्तापालट होईल, असे चिन्ह आहे. तुमचं काय मत आहे? गुरुजी : वत्सा, हे जे अहवाल देतात, त्यांच्या प्रामाणिकपणावर अजून प्रश्नचिन्ह आहे! शिष्य : गुरुजी, असं कसं म्हणता तुम्ही? गुरुजी : अरे...

लिंगायत समाज एकवटू शकतो तर मग मराठी मनेच दुभंगलेली का?

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक असो किंवा आरक्षणाचा मुद्दा.. गेल्या वर्ष - दीड वर्षात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात एकवटला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरदेखील काही वर्षांपूर्वी मराठा समाज एकवटला होता. मात्र एकवटून केलेल्या आंदोलनाला मराठा समाजाला म्हणावे तसे यश मिळाले...

लिंगायत संघटनांची बेळगावमध्ये बैठक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तर मतदार संघातील लिंगायत समाजाच्या मतदारांची संख्या पाहता उत्तर मतदार संघातून तसेच दक्षिण विधानसभा मतदार संघातून लिंगायत समाजाच्या उमेदवाराची निवड राष्ट्रीय पक्षांनी करावी, या मागणीसाठी आज बेळगावमधील नागनूर मठात लिंगायत संघटनांची महत्वपूर्ण बैठक आयोजिण्यात आली...

विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवार करणार सक्रिय मार्गदर्शन

बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे इंजिनिअर सेल समन्वयक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अमित देसाई यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबई मुक्कामी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी...

सीमाभागातील 865 गावांसाठी जन आरोग्य योजनाची घोषणा

कर्नाटक व्याप्त सीमाभागातील 865 गावांमधील मराठी भाषिकांना महाराष्ट्राच्या शिंदे फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. या गावातील मराठी कुटुंबातील लाभार्थींना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणा बरोबरच तब्बल 996...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !