Daily Archives: Apr 10, 2023
बातम्या
चिरमुरे.. तुरमुरी
गुरुजी : बाळ, दक्षिणेचं काय झालं समजलं का तुला?
शिष्य : नाही गुरुजी सगळं व्यवस्थित सुरु आहे! सगळं आलबेल आहे.. असं ऐकतोय.....
गुरुजी : अरे तू उघड्या डोळ्याने बघत नाहीस का? काय चालतंय कसं वागतात लोक? या मागे त्यांचा हेतू काय...
बातम्या
शिवजयंती उसत्व 24 मे रोजी साजरा करा : पोलिस आयुक्तांनी केली सूचना.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यासाठी बेळगाव शहर व उपनगरात ठिकठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु होत असते.. येत्या 22 एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस...
राजकारण
कोंडुसकरांना समितीच्या बालेकिल्ल्यातून भरघोस पाठिंबा
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघांपैकी सर्वाधिक चुरशीची आणि तगडी लढत दक्षिण विधानसभा मतदार संघात होणार होणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील यांची पकड असलेल्या दक्षिणेवर तोडीस तोड उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची आवश्यकता...
बातम्या
सांडपाणी घरात शिरल्यावर ‘या’ नाल्याची सफाई होणार का?
बेळगाव शहरातील सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील दुर्लक्षित नाल्याच्या बाबतीत महापालिकेला केंव्हा जाग येणार? असा संतप्त सवाल केला जात असून या नाल्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महापालिकेने पावसाळ्यापूर्वी त्याची साफसफाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाल्याचे...
राजकारण
आपकडून ‘उत्तर’मधून राजकुमार टोपाण्णावर
बेळगाव लाईव्ह : आम आदमी पक्षाने राज्यातील २८ मतदार संघांसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून बेळगाव उत्तर मतदार संघासाठी राजकुमार टोपाण्णावर यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर बेळगाव निपाणी मतदार संघातून राजेश अण्णासाहेब बसवण्णा आणि सौंदत्ती मतदार संघटवून...
बातम्या
अचानक मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळल्याने जिल्ह्यात भीती
मागील कांही महिन्यांमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्यामुळे तसेच सक्रिय रुग्णही नसल्यामुळे बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने गेल्या फेब्रुवारी महिन्यात आपला जिल्हा संपूर्णपणे कोरोना मुक्त झाल्याचे घोषित केले होते. मात्र शनिवारी अचानक पुन्हा मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून...
बातम्या
पत्रकारांनाही मिळणार टपाली मतदानाची मुभा?
निवडणूक विभाग गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि कोरोना बाधितांसाठी पोस्टल मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देत आहे. याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असलेल्या पत्रकारांसाठी टपाली मतदानाची मुभा देण्याचा विचार सुरू असून लवकरच त्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
शहरी भागात...
बातम्या
निवडणूक संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची बैठक
विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने एमसीसीसह नियुक्त करण्यात आलेल्या विविध नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेले प्रत्येक काम चोखपणे पार पाडावे, असे जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सोमवारी सकाळी आयोजित जिल्ह्यातील...
राजकारण
पारदर्शकपणे जनतेतूनच निवडणार तुल्यबळ उमेदवार -अष्टेकर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव उत्तर व दक्षिणमधून म. ए. समितीचा उमेदवार निवडण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील समिती कार्यकर्त्यांचीच निवड समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती कोणत्याही चांगल्या लायक उमेदवारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत पारदर्शीपणे जनतेतून म. ए. समितीचा...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...