22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 22, 2023

जाहिरात आणि पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची बारीक नजर

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ताभवनमध्ये मीडिया मॉनिटरिंग युनिट सुरू केले असून आज गोकाक आणि यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी एस. मलारविन्हा यांनी या युनिटला भेट देऊन तेथील व्यवस्थेची आणि कामकाजाची पाहणी केली. यावेळी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये...

सोमवारपासून दहावीची पेपर तपासणी सुरू

राज्यातील एसएसएलसी म्हणजे दहावीच्या पेपर तपासणीला येत्या सोमवार दि. 24 एप्रिलपासून प्रारंभ होणार असून बेळगाव शहरातील आठ केंद्रांवर सुमारे 500 हून अधिक शिक्षक सहा विषयांचे पेपर तपासणार आहेत. दहावीची परीक्षा गेल्या 31 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत पार पडली....

आकाशात आज रात्री दिसणार ‘उल्का वर्षाव’

आकाशात तारा तुटणे अर्थात उल्का पडणे सर्वांना सुपरिचित आहे. दरवर्षी 16 ते 26 एप्रिल दरम्यान उल्का वर्षाव होतो. त्यानुसार आज शनिवारी रात्री आणि उद्या रविवारी पहाटे ईशान्य क्षितिजावर स्वरमंडळ तारका समूहातून उल्का वर्षाव होणार आहे. ही घटना खगोलप्रेमींसाठी पर्वणी...

समिती, मध्य. शिवजयंती उत्सव मंडळातर्फे श्री शिवजयंती उत्साहात

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने आज शनिवारी परंपरेनुसार छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून श्री शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री शिवजयंती निमित्त आज शनिवारी सकाळी सर्वप्रथम धर्मवीर संभाजी चौक येथे विविध गडकिल्ल्यांवरून...

राज्यात एकूण 3,633 उमेदवारी अर्ज दाखल झाले

विधानसभेच्या येत्या 10 मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरण्याच्या गेल्या शेवटच्या दिवसाखेर राज्यभरात एकूण 3,633 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आता येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी नंतर राज्यातील निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी...

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा दाखल*

बेळगाव - निवडणूक प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा वापर करायचा नाही, असा आदेश असतानाही दोन दिवसांपूर्वी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील एका मंदिरात सभा घेतल्याप्रकरणी, भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !