Daily Archives: Apr 20, 2023
बातम्या
अॅडमिरल हरी कुमार यांची मराठा सेंटरला भेट
नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट दिली*
ऍडमिरल आर हरी कुमार, PVSM, AVSM, VSM, ADC, नौदल प्रमुख (CNS) यांनी 19 आणि 20 एप्रिल 2023 रोजी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगावला...
बातम्या
विजय आपलाच : रमाकांत कोंडुसकर
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जनमत आणि निवड समितीच्या एकमुखी निर्णयानंतर अधिकृत उमेदवार म्हणून दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आज हजारो समर्थकांच्या गर्दीत रमाकांत कोंडुसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
महानगरपालिकेत...
बातम्या
लक्षवेधी पारंपरिक पेहराव आणि अनवाणी पायाने विजयाचा रथ ओढणारे : रमाकांत कोंडुसकर
बेळगाव लाईव्ह : एखादा राजकारणी किंवा नेता म्हटलं कि आपल्यासमोर सर्वसामान्यपणे शुभ्र पांढऱ्या कपड्यातील व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. परंतु बेळगाव दक्षिणमध्ये पसरलेले रमाकांत कोंडुसकर नावाचे वादळ हे इतर राजकारण्यांपेक्षा नक्कीच वेगळे आहे, याची प्रचिती आज बेळगावकरांना आली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे...
बातम्या
दक्षिणेला एकच उत्तर, रमाकांत कोंडुसकर! हजारोंच्या गर्दीत अर्ज दाखल!
बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये एक नवचैतन्य पसरले आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच समिती आणि मराठी भाषिकांमध्ये एकीच्या नांदीला सुरुवात झाली असून समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तमाम मराठी भाषिकांनी याची प्रचिती आणून दिली आहे.
आज दक्षिण...
बातम्या
जिल्ह्यात 9070 जण करणार घरातून मतदान – नितेश पाटील
बेळगाव जिल्ह्यातील दिव्यांग आणि 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असे एकूण 9070 जण घरबसल्या स्वतःचा मतदानाचा हक्क बजावणार असून त्या दृष्टीने पूर्वतयारी करण्यात आली आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये नियोजित अधिकाऱ्यांचे पथक येत्या 29 एप्रिल ते 1 मे या दरम्यान घरोघरी जाऊन...
बातम्या
रामदुर्ग येथे 1.54 कोटी रुपयांची रोकड जप्त
कार गाडीतून बेळगावला नेण्यात येत असलेली 1 कोटी 54 हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केल्याची घटना आज सकाळी रामदुर्ग (जि. बेळगाव) येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार रामदुर्ग येथे आज गुरुवारी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून एक कार गाडी अडवून तिची...
बातम्या
खानापुरात वीज अंगावर कोसळून महिला ठार
वीट भट्टीवर काम करताना अंगावर वीज कोसळल्यामुळे एका महिला कामगाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बिडी गावामध्ये घडली.
वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नांव लक्ष्मी मादर (वय 35) असे आहे. लक्ष्मी ही बिडी येथील विटाच्या भट्टीवर कामाला होती.
काल...
बातम्या
राज्यात 1600, तर बेळगावमध्ये 7 अनधिकृत शाळा
विनापरवानगी शाळा सुरू केल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे त्याची गांभीर्याने दखल घेत ज्या ठिकाणी अशा शाळा सुरू आहेत त्या शाळांची यादी जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला होता. त्यानुसार माहिती संकलित केली असता बेळगाव जिल्ह्यातील 7 शाळांसह राज्यात एकूण...
बातम्या
सीमाभागातील विद्यार्थ्यांचा शिवाजी विद्यापीठ ‘प्रवेश’ सुकर
सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या प्रवेशाचा मार्ग सुकर करण्यात आला असून संबंधित विद्यार्थ्यांकरिता प्रवेशित होण्यासाठी 10 टक्के जागा राखीव ठेवल्या जात आहेत. या खेरीज यंदापासून औद्योगिक पुरस्कृत कोट्याची व्याप्ती वाढवून त्यात विविध अभ्यासक्रमांचा...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...