Daily Archives: Apr 16, 2023
बातम्या
समितीचा ‘आर फोर्थ फॅक्टर’ ठरणार ‘विन फोर्थ फॅक्टर’!
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी एकीची वज्रमूठ आवळावी अशी मागणी सीमावासीयातून केली गेली. समिती नेत्यांना अल्टिमेटम देण्यात आला. आज नाही तर कधीच नाही! असे ठणकावून सांगत समिती नेत्यांना एकी करण्यास भाग पाडले.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली...
बातम्या
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक २७ मे रोजी…*
*पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणारी चित्ररथ मिरवणूक शनिवार दि २७ मे २०२३ रोजी काढण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.
शिवजयंती उत्सव २२एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे पण विधानसभा...
बातम्या
‘ग्रामीण’मध्ये काँग्रेसने रोखली होती भाजपची विजयी घोडदौड
कर्नाटक विधानसभेच्या गेल्या 2008, 2013 आणि 2018 सालच्या निवडणुकांमध्ये बेळगाव उत्तरच्या परस्पर विरोधी चित्र बेळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये पहावयास मिळाले. दोन निवडणुकांमधील या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी मोडीत काढून गत वेळी काँग्रेसने बेळगाव ग्रामीण मतदारसंघावर वर्चस्व मिळविले आहे.
मागील...
बातम्या
एक टर्म वगळता ‘दक्षिण’मध्ये दोन वेळा भाजपचे वर्चस्व
बेळगाव दक्षिण मतदार संघातील मागील 2008, 2013 आणि 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीचे परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र एकीकरण समितीने एकदा आणि भारतीय जनता पक्षाने दोन वेळा या निवडणुकीवर आपले वर्चस्व राखले होते. माजी महापौर दिवंगत संभाजीराव पाटील यांनी 2013 मध्ये...
बातम्या
उत्तर’मध्ये यापूर्वी काँग्रेस दोनदा तर भाजप एकदा विजयी
बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील मागील तीन निवडणुकांपैकी सुरुवातीच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने या मतदारसंघावर वर्चस्व राखले होते तर गत म्हणजे 2018 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हा मतदारसंघ आपल्या कब्जात घेतला.
कर्नाटक विधानसभेच्या मागील 2008, 2013 आणि 2018 साली झालेल्या निवडणुकीच्या...
बातम्या
सर्व मिळूनही पक्षाबाहेर जात असतील तर तो त्यांचा निर्णय -त्रिवेदी
सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कार्य करत आहे. प्रत्येकाला सन्मान आणि संधी देण्यात आली आहे. मात्र तरीही जे कोणी पक्षाबाहेर जाण्याचा विचार करत असतील तर अखेर तो त्यांचा निर्णय असेल, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते...
बातम्या
चिरमुरे तुरमुरे …6
शिष्य : गुरुजी, आज तुम्ही फार उशिरा उठलात! योगासनं नाहीत, सूर्यनमस्कार नाही, आरोग्यावर तुमचं दुर्लक्ष झालं कि काय??
गुरुजी : नाही शिष्या, शरीराला उत्तम प्रकारचा आराम देणं हेदेखील तेवढंच महत्वाचं आहे. गेले अनेक दिवस कांताची चिंता करून मी अस्वस्थ होतो,...
बातम्या
खोटे कारण देऊन निवडणूक काम टाळल्यास फौजदारी
शासकीय कर्मचाऱ्यांनी खोटे कारण सांगून निवडणुकीचे काम टाळल्याचे आढळून आल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याचप्रमाणे आजाराचे निमित्त करून रजेचे अर्ज केलेले कर्मचारी खरोखरच आजारी आहेत का? याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नियुक्त...
बातम्या
कोगनोळी येथे 6.68 लाखाची चांदी जप्त; 8 लाख रोकडही ताब्यात
कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसमधून नेण्यात येत असलेले 6 लाख 68 हजार 900 रुपये किमतीचे 9650 ग्रॅम चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याची घटना कोगनोळी चेकपोस्ट येथे काल सायंकाळी घडली.
त्याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या महाराष्ट्र...
बातम्या
उत्कंठा शिगेला पोचवणारी दक्षिणची निवड
बेळगाव लाईव्ह : बेळगाव दक्षिण मतदार संघाचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार कोण होणार याकडे केवळ बेळगाव किंवा मराठा मंदिर समोर थांबलेल्या हजारो युवकांना नव्हे तर कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेकांचे डोळे लागले होते.
बेळगाव दक्षिण मतदार संघाची उमेदवार निवड प्रक्रिया अत्यंत...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...