33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 23, 2023

सोमवारी मंगळवारी शास्त्री नगर महाद्वार रोड परिसरात पद यात्रा

म.ए.समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. 24 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ कपिलेश्वर देवस्थान येथून होणार आहे. त्यानंतर महाद्वार रोड पहिला क्रास, संभाजी गल्ली, महाद्वार रोड दुसरा, तिसरा व चौथा क्रास, आपटेकर...

पाणी टंचाईत ‘ही’ कुपनलिका दुरुस्त होईल का ?

रयत गल्ली वडगाव येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्यामुळे या ठिकाणची बंद अवस्थेतील कुपनलिका तात्काळ दुरुस्त करून पूर्ववत कार्यान्वित करण्याद्वारे नागरिकांच्या पाण्याची सोय करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अवकाळी पावसाने दडी मारल्याने शहर परिसरात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष सुरु...

सुभाषचंद्रनगर नागरिक, उद्योजकांचा कोंडुसकर यांना पाठिंबा

बेळगाव दक्षिण मतदार संघातील सुभाषचंद्रनगर येथील रहिवाशी आणि उद्योजकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना आपला संपूर्ण पाठिंबा देण्याबरोबरच त्यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज रविवारी सकाळी...

समिती मुळेच बेळगावात मराठी जीवंत: अमर येळळूरकर

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक लढवीत असलेले ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज रामलिंग खिंड गल्ली येथे करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्याहस्ते फीत कापून कार्यालयाचे...

पैसे घेऊन आपल्या मताची किंमत करू नका: रमाकांत कोंडुसकर आवाहन

बेळगाव लाईव्ह : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज विरोधकांना खुले आव्हान देत आगामी निवडणुकीत जनताच आपले उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज श्री शिवजयंतीच्या निमित्ताने वडगाव भागातील वझे गल्ली, कारभार गल्ली,...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !