Daily Archives: Apr 1, 2023
बातम्या
बेळगाव दक्षिण उत्तर उमेदवार निवडीसाठी रविवारी बैठक
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव शहर उत्तर आणि दक्षिण मतदार संघाचा उमेदवार निवडी संदर्भात रविवारी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे
मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समित्यांनी आपापल्या...
राजकारण
येत्या आठवड्याभरात भाजपची उमेदवार यादी -मंत्री श्रीरामुलू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी येत्या आठवड्याभरात जाहीर केली जाईल अशी माहिती मंत्री बी. श्रीरामुलू यांनी आज शनिवारी दिली.
बेळ्ळारी येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मंत्री बी. श्रीरामुलू म्हणाले की, काल आम्ही राज्यातील सर्व मतदारसंघातून...
बातम्या
मंत्री शशिकला जोल्ले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राज्याच्या मजुराई मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विरोधात निपाणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निपाणी येथील सरकारी माध्यमिक शाळेत गेल्या बुधवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत आयोजित हळदीकुंकू समारंभात राज्याच्या मजुराई मंत्री शशिकला जोल्ले...
बातम्या
तालुका म. ए. समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक
बेळगाव लाईव्ह : रविवार दि. २ एप्रिल रोजी दुपारी १.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे.
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांचे...
बातम्या
मतमोजणी केंद्राच्या जागेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र उभारणीसंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आरपीडी महाविद्यालयाला भेट देत स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या जागेची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी स्ट्राँग रूम व...
बातम्या
बेळगाव एपीएमसीत कांद्याचा भाव गडगडला
बेळगाव लाईव्ह : कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली असून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
बेळगाव एपीएमसीत महाराष्ट्रातून सुमारे १०० हुन अधिक गाड्या दाखल झाल्या असून २०० रुपये ते १००० रुपये प्रति क्विंटल अशा दराने...
बातम्या
आचारसंहितेत आपण किती रक्कम नेऊ शकतो?
केंद्रीय निवडणूक आयोगाने येत्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत स्वतःसोबत रोख रक्कम आणि भेटवस्तू घेऊन जाण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूची जारी केली आहे.
त्यानुसार 50,000 रुपयांहून अधिक रोख रक्कम अथवा 10,000 रुपयांवरील किंमतीच्या भेटवस्तू घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडे त्यासंबंधीची वैध कागदपत्रे असली पाहिजेत. रोख रक्कम...
बातम्या
बारावीची पेपर तपासणी 5 एप्रिलला होणार सुरू
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या अर्थात बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीला येत्या 5 एप्रिलपासून प्रारंभ होणार असून बेळगाव शहरातील पाच केंद्रांमध्ये 400 हून अधिक प्राध्यापक 9 विषयांचे पेपर तपासणार आहेत.
राज्यातील बारावीची परीक्षा गेल्या 9 मार्च रोजी सुरू...
राजकारण
उमेदवारांसाठी निवडणूक खर्च मर्यादा रु. 40 लाख!
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा गेल्या बुधवारी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा देखील जाहीर केली आहे. त्यानुसार ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये इतकी असणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अधिसूचना घोषित होणार आहे....
बातम्या
श्रीराम सेना हिंदुस्तानचे शेकडो कार्यकर्ते समितीत दाखल
श्रीराम सेना हिंदुस्तानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये प्रवेश केला असून त्या सर्वांनी आपला सभासद अर्ज समितीकडे सुपूर्द केला आहे. हे सर्व कार्यकर्ते आता म. ए. समितीचे कार्य करण्यास सज्ज झाले आहेत.
रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे काल...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...