22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 17, 2023

चिरमुरे… तूरमुरे-6

शिष्य : गुरुजी आज निवांत बसला आहात! गुरुजी : अरे मी तुला निवांत दिसतो! पण आतली खळबळ तुला दिसत नाही! शिष्य : गुरुजी, तुम्ही नेहमीच मला सांगता कि, माझ्या आत खळबळ सुरु आहे, विचारमंथन सुरु आहे, आतल्या आत तुम्ही चर्चा करता!...

राजकीय नेते पक्ष बदलतात; मग मतदारांनी तसे केले तर?

कर्नाटक विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला भाजप सध्या पक्षांतर्गत असंतोषाच्या जबरदस्त वाढत्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. विद्यमान आमदार, विधान परिषद सदस्य आणि माजी आमदारांसह भाजपच्या बऱ्याच प्रमुख नेत्यांनी एक तर पक्षाचा राजीनामा दिला आहे किंवा निवडणूक...

‘भाजप ग्रामीण’ उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार आणि रमेश जारकीहोळी समर्थक नागेश मन्नोळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सरदार्स मैदानावर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी...

मिरवणुकीने मुरलीधर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बेळगाव लाईव्ह : खानापूर मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे मुरलीधर पाटील यांनी आज दुपारी भव्य मिरवणुकीद्वारे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खानापूर येथील मुरलीधर पाटील यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील...

सीमाभागातील प्रचारासाठी महाराष्ट्र भाजपचे पुन्हा डोके वर!!

गेली ६६ वर्षे कर्नाटकात खितपत पडलेले सीमावासीय महाराष्ट्राकडे आशेच्या नजरेने पहात आले आहेत. कर्नाटकात होणाऱ्या अन्यायातून - अत्याचारातून महाराष्ट्र नक्कीच आपल्याला सोडवेल, अशी आशा ठेवून सीमावासियांच्या पाठीशी नव्हे तर सीमावासियांच्या बाजूने महाराष्ट्र खंबीर उभं राहील अशी भाबडी आशा ठेवलेल्या...

हायकमांडचा निर्णय माझ्यासाठी शिरसावंद्य -ॲड. अनिल बेनके

माझ्यावर अन्याय झाला हे मान्य असले तरी मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि हायकमांडचा निर्णय माझ्यासाठी शिरसावंद्य आहे असे स्पष्ट करताना यावेळीही भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचा आम्ही निर्धार केला असून कार्यकर्त्यांसह समस्त जनतेने आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन...

ज्येष्ठ सीमा सत्याग्रही काॅ कृष्णा मेणसे यांचे कोंडुसकरना आशीर्वाद

बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सकाळी ज्येष्ठ सीमा सत्याग्रही व कामगार नेते काॅ. कृष्णा मेणसे यांची सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीसाठी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार...

समितीचा प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार हा बेळगाव live इफेक्ट

बेळगाव सहित सीमाभागातील प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने एकमेव उमेदवार द्यावा आणि मराठी भाषिकांचे अस्तित्व टिकवून ठेवावे अशी सर्वसामान्य मराठी भाषिकांची मागणी होती. २०१८ च्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मराठी भाषिकांनी आपल्या मनातील भावना...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !