22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 18, 2023

शहर समितीची निवडणूक नियोजन बैठक

बेळगाव लाईव्ह :शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्वसंमतीने यावेळी अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे थांबून विजयी करण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आणि मराठी माणसाची आहे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. शहर म. ए. समितीची महत्वाची बैठक मंगळवारी...

MOST LIVEABLE & LOVEABLE’ सिटीचे स्वप्न : राजकुमार टोपाण्णावर

बेळगाव लाईव्ह :बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघातील निर्णायक लिंगायत मतदारांचा विचार करून आम आदमी पक्षाने लिंगायत समाजातील नेत्याला उमेदवारी दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बेळगावमधील रखडलेल्या विकासकामासंदर्भात तसेच भ्रष्टाचारासंदर्भात आवाज उठविणारे राजकुमार टोपाण्णावर हे आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून...

आज तिसऱ्या दिवशी 76 उमेदवारी अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज मंगळवारी तिसऱ्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात एकूण 76 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये 68 पुरुष आणि 8 महिला उमेदवारांचा समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड आणि यमकणमर्डी एसटी हे विधानसभा मतदारसंघ...

समिती उमेदवार आर. एम. चौगुले उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज उद्या सकाळी ११.०० वाजता हजारो समर्थकांच्या उपस्थितीत दाखल करण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी चौकातून भव्य मिरवणुकीने कॉलेज रोडमार्गे चन्नमा सर्कल, काकतीवेसहुन रिसालदार गल्लीतील...

कॅम्प येथे होणार जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन; नव्या विहिरीचे बांधकाम

आकाशगंगा प्रकल्प अंतर्गत कॅम्प मधील कोंडाप्पा स्ट्रीट येथील स्वातंत्र्य काळातील जुन्या मृत विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच इंडिपेंडेंस रोड येथे नव्या विहिरीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध जलसंरक्षक आणि शून्य फाउंडेशनचे संस्थापक किरण निप्पाणीकर यांनी दिली. आकाशगंगा प्रकल्प अंतर्गत कॅम्प येथील...

शक्तिप्रदर्शनाने डॉ. अंजली निंबाळकर यांनी दाखल केला अर्ज

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र बंडखोरीचे सत्र सुरु झाले असून बेळगावसह संपूर्ण राज्यभरात हि विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. बेळगावमधील चारही मतदार संघात 'टफ फाईट' देण्यास भाग पाडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची धास्ती राष्ट्रीय...

शंकराचार्य जयंती उत्सव

श्री मद जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव दि.२१ ते २५ एप्रिल दरम्यान चिदंबर नगर येथील श्री चिदंबरेश्र्वर मंदिरात साजरा करण्यात येणार आहे.त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि.२१ ते २४ दरम्यान रोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत श्री...

कोंडुसकर यांचा उद्यानं, मैदानाचा दौरा; सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा

बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सकाळी शहरातील विविध उद्यानं आणि मैदानांना भेट देऊन मॉर्निंग वॉकर्ससह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि क्रीडापटूंच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्या सर्वांनी कोंडुसकर यांना उस्फूर्तपणे आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त...

कोंडुसकरना प्रचंड मतांनी विजयी करणार; येळ्ळूरवासियांचा निर्धार

येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना बेळगाव दक्षिण मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष श्री. दुद्दापा बागेवाडी हे होते. बैठकीच्या प्रारंभी येळ्ळूर...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !